Nojoto: Largest Storytelling Platform

New जाहिरात लेखन मराठी छत्री रेनकोट पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाहिरात लेखन मराठी छत्री रेनकोट पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाहिरात लेखन मराठी छत्री रेनकोट पाऊस.

Stories related to जाहिरात लेखन मराठी छत्री रेनकोट पाऊस

    LatestPopularVideo

Kunal Salve

पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री

vaishali

पाऊस # मराठी कविता #

read more
🌧️ पाऊस 🌧️

रिमझीम पावसाने
सुगंधीत झाली माती
पावसाचा प्रत्येक थेंब वाटे
जणू शिंपल्यातील मोती

हिरवा शालू नेसून
सजली ही धरती
आकाशात इंद्रधनुष्य 
दिसती सुरेख किती

पावसाच्या सरीत
भिजावेसे वाटते
प्रत्येक क्षणी सखे 
कमी तुझीच भासते

विरहाच्या पावसात
भिजले हे मन
दूर असे जरी तू 
छळते तुझी आठवण  पाऊस # मराठी कविता #

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता पाऊस #poem

read more
कालच पावसात भिजली ती 

आणि आज तिला बर नाही 

हे जर का त्याला कळलं ना पाऊसा 

मग तुझं काही खर नाही 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस

Chaitanya Bhalerao

#sad_shayari मराठी कविता पाऊस #मराठीकविता

read more
White हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला.
मृत्यु उभा माझ्या दारी होता.
बस..हात तुझा हाती होता.

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला.
... माझ्यासाठी खास होता.
बस.. हात तुझा हाती होता.

डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता.

तो रुसलेला ओला रुमाल.
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता.

क्षणांत वाढणारे अंतर पण.
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता.

प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता.

©Chaitanya Bhalerao #sad_shayari  मराठी कविता पाऊस

Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

read more

Mr.Ravi Rajdev

प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता पाऊस प्रदूषण मराठी कविता कापणी कविता मराठी कविता संग्रह #मराठीकविता

read more

मंतरलेली लेखणी

 #मन #पाऊस #डोळे #ऊन #चारोळी #मराठी

काव्यात्मक अंकुर

#वृंदावन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत #मराठीकविता

read more

Sushant Aswar

मराठी कविता पाऊस छोटी कविता मराठी कापणी कविता कविता मराठी मैत्री Entrance examination #मराठीकविता

read more

somnath gawade

 हास्य नभांगणातील जाहिरात:
     चंद्र विकणे आहे;
घेणाऱ्याला किंमत सांगून
दिवसासुद्धा चांदण्याचे 
 दर्शन मोफत आहे.😂🤣 #जाहिरात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile