Find the Latest Status about खात्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खात्री.
somnath gawade
अगदी भेटलीच जवळून ती तर मी डोळे झाकून घेईन... पुन्हा उघडल्यावर मात्र स्वप्न नसल्याची मलाच टपली मारून खात्री करीन. ☺️😊🤣😂 #खात्री #सोमचंद्र
pooja d
मनात तुझ्या आहे मीच ही शंभर टक्के खात्री, भेटायला येताना लावू नकोस फक्त, वेळेला कात्री....... #मनाततुझ्या #खात्री #चारोळी
yogesh atmaram ambawale
खात्री आणि शंका दोन चार ओळी कुणीही वाचेल ह्याची पूर्ण खात्री असते. पण मोठा लेख लिहिल्यास कोण वाचेल ही मात्र मोठी शंका असते. खात्री आणि शंका..🤔 #collabratingwithyourquoteandmine #yourquotemarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #खात्री #शंका दोन चार ओळी कुणीही वा
खात्री आणि शंका..🤔 #collabratingwithYourQuoteAndMine #yourquotemarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #खात्री #शंका दोन चार ओळी कुणीही वा
read moreअल्पेश सोलकर
माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस #महार
माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस महार #महाराष्ट्र
read moreyogesh atmaram ambawale
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्हा जगता येणार नाही ह्याची खात्री असते.😄😂😉 आठवणी.. #yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्
आठवणी.. #yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्
read moreyogesh atmaram ambawale
नक्कीच मागे वळून पाहशील, मनाला पूर्ण खात्री होती. तु मागे वळून पाहत असताना, माझी नजर तुला चोरून पाहत होती. असच काहीतरी 😜😜 आगावपणा 😂😂😂😂😂 #yqdidi #yqbaba #yqlove_feelings_emotions #yqtaai #yqcollabchallenge #yqadmine #yqshayari #YourQuoteAnd
असच काहीतरी 😜😜 आगावपणा 😂😂😂😂😂 #yqdidi #yqbaba #yqlove_feelings_emotions #yqtaai #yqcollabchallenge #yqadmine #yqshayari YourQuoteAnd #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
कधी कधी विनोद इतके भयंकर असतात, की डोळ्यात पाणी येते... बाजूला राहणाऱ्या मावशी ला पाहून खात्री होते, खूप प्रयत्न करूनही मुलगा "विनोद" सुधरत नाही, म्हणून मावशी रडत राहते...😄 शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab
शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #Collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab
read moreVinod Umratkar
नसता साखर तुझ्यात तू झाला रे फिका फिका। "ती" नसे माझ्या जीवनात मीही झालो रे रिता रिता। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्रलेखन कसे सुरु आहे? आज आपण चहा ला पत्र लिहुया. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्रलेखन कसे सुरु आहे? आज आपण चहा ला पत्र लिहुया. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियचहा
read moreDeepali Ghoge
जे आहे ह्या क्षणात ते पुढच्या क्षणात नाही हसणे नाही... रडणे नाही... मी... आता आहे मी... पुनः पुन्हा नाही ह्या दिलाची धडकन आता आहे.... आता नाही... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresomnath gawade
पुन्हा जगणे नाही. आयुष्य उधळणे नाही उसवलेल्या नात्यांना पुन्हा शिवणे नाही. स्वार्थी प्रेमाला ह्रदयाशी कवटाळणे नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्ध #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more