Find the Latest Status about चिनी अँप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिनी अँप.
yogesh atmaram ambawale
दिड तास झाला.... असंच होत... दर मिनिटाला अँप खोलायचो.. करमत नव्हतं.. सकाळ पासून अँप बंद होतं... #yqtaai #yqmarathi #yqlover #issues #मराठी_quote दिड तास झाला.... असंच होत... दर मिनिटाला अँप खोलायचो.. करमत नव
सकाळ पासून अँप बंद होतं... #yqtaai #yqmarathi #yqlover #issues #मराठी_quote दिड तास झाला.... असंच होत... दर मिनिटाला अँप खोलायचो.. करमत नव
read moreसरफिरी®
माझ्या लिखाणाला पुनरुज्जीवन देणारा एक मंत्र सिद्ध झालाय माझ्यासाठी...! चैतन्य परत आणलंय माझ्या थिजलेल्या शब्दांमध्ये... आणि तीच ज्योत परत पेटवलीय माझ्या कवितांमध्ये ❤️... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
read morevaishali
एक हक्काचे व्यासपीठ आहे मनातील अवक्त भावना शब्दात व्यक्त करण्याचा मार्ग आहे नवोदित लेखकांसाठी एक वरदान आहे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
read moreyogesh atmaram ambawale
योरकोट हे फक्त अँप नसून, माझ्या लेखणीला तसेच माझ्या मनातील विचारांना, भावनांना योग्य मार्गावर घेऊन जाणारा उत्तम असा मार्गदर्शक आहे. सुखाच्या,दुःखाच्या,आनंदाच्या,रागाच्या, मिलनाच्या,विरहाच्या प्रत्येक प्रसंगाच्या विषयावर मन मोकळे करून ते जगासमोर मांडणारा एक सुंदर मंच आहे. योरकोट हे फक्त अँप नसून कित्येक नवनवीन लेखकांना,कवींना आपले लेखन अजून किती उत्तम प्रकारे लिहिता येईल ह्याचे शिक्षण देणारी सुंदर अशी शाळा आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
read moreyogesh atmaram ambawale
योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग असायची. लिहायची आवड म्हणून सतत कागद पेन संगती ठेवायची. लिहायचे खूप काही,पण कधी सांभाळून ठेवले नाही. जशी जशी ती व्यक्ती मोठी होत गेली, कामाच्या व्यापात स्वतःची आवड विसरत गेली. पण अचानक एके काळी काय झालं, त्या व्यक्तीला your quote नावाचं अँप सापडलं. त्या अँप मुळे पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा निर्माण झाली, कुणे एकेकाळी लिहायचे जे ते पुन्हा लिहायला सुरुवात केली. आज अडीच वर्षात त्या व्यक्तीने 4500 पेक्षा जास्त quote लिहिले, कुणे एकेकाळी काय झाले ते विसरून वर्तमानकाळी आपल्या आवडीस जोपासले. प्रिय लेखक आणि लेखिका शुभ संध्या... आताचा विषय आहे एकेकाळी काय झालं, लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून #challenge आणि टॅग करायला विसरू नका #ए
प्रिय लेखक आणि लेखिका शुभ संध्या... आताचा विषय आहे एकेकाळी काय झालं, लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून #Challenge आणि टॅग करायला विसरू नका ए #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #एकेकाळीकायझालं
read moreDRx. Shital Gujar✍️
योरकोट मुळे मिळाले लिखाणाला एक नवीन मंच | झाला माझा चा मोठा कवितांचा संच || योरकोट मुळे मिळाली माझ्या लिखाणाला गती | हीच तर सर्व लेखकांची घडली प्रगती || शब्दांची वेल गुंफत होती | योरकोट च्या साथीने मी चालत होती || योरकोट परिवाराचे ऋण कधी फिटणार नाही | शब्दात व्यक्त करणं एवढं सोपं नाही || सर्व लेखकांसाठी एक लोकप्रिय स्थान | लेखकांसाठी तुझ्या सर्वात मोठा मान || योरकोड वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे | आम्हाला शब्दांची माळ शिकवली आज त्यांचा वाढदिवस आहे|| - ✍️ Shital K. Gujar✍️ 💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यारकोट 💐 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 28 आँगस्ट आहे. आपल्या प्रिय योरकोट ला आज 4 वर्ष पुर्ण झाली, 28आँगस्ट 2016 ला सकाळी 6 वाजता हे अँप
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 28 आँगस्ट आहे. आपल्या प्रिय योरकोट ला आज 4 वर्ष पुर्ण झाली, 28आँगस्ट 2016 ला सकाळी 6 वाजता हे अँप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ #प्रिययोरकोट #योरकोटताई
read moreyogesh atmaram ambawale
जीवनाचा आनंद कसा ? तर उडत असलेल्या फुलपाखरासारखा, ताजा-टवटवीत फुलासारखा, झाडांवरील हिरव्यागार पानांसारखा, असावे जीवन असे एकदम छान नसावे एखाद्या झाडाचे सुकलेले पान. शुभ संध्या मित्रहो हे पहिला सिनेमाग्राफ्स कोलँब चँलेंज आहे. समजा तुम्हाला कोलँब चं आँपशन दिसत नसेल तर तिथे असलेल्या तीन टिबांवर क्लिक करा आ
शुभ संध्या मित्रहो हे पहिला सिनेमाग्राफ्स कोलँब चँलेंज आहे. समजा तुम्हाला कोलँब चं आँपशन दिसत नसेल तर तिथे असलेल्या तीन टिबांवर क्लिक करा आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #yqmarathiquotes #पानं #सुकलेलं #cinemagraphmarathi
read morevaishali
सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . योरकोट हा एक अँप नसून एक सुंदर परिवार आहे . जिथे आपण आपली सुख दुःख शब्दात मांडतो . मिळालेल्या लाईक , कंमेंट्स मूळे लिहण्यास प्रोत्साहन मिळते . कोलाब मुळे नवीन नवीन विषयांवर लिहण्याची उत्सुकता वाढते . सर्वच मित्र मैत्रिणी च्या कविता चारोळी वाचायला मिळतात . त्यामुळे आपल्या ही ज्ञानात भर पडते . खूप काही नवीन शिकायला मिळते . खरच योरकोट चे आम्ही मनापासून आभार मानतो करण योरकोट मुळेच आमच्या लेखणीला आली धार शदनांना ही फुटला पाझर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 28 आँगस्ट आहे. आपल्या प्रिय योरकोट ला आज 4 वर्ष पुर्ण झाली, 28आँगस्ट 2016 ला सकाळी 6 वाजता हे अँप
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 28 आँगस्ट आहे. आपल्या प्रिय योरकोट ला आज 4 वर्ष पुर्ण झाली, 28आँगस्ट 2016 ला सकाळी 6 वाजता हे अँप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ #प्रिययोरकोट #योरकोटताई
read morepooja d
आधी तर खूप खूप धन्यवाद...... माझ्या आयुष्यात आल्याबद्दल..... Your Quote, तू फक्त एक app च नाहीस, माझ्या जीवनाचा एक भाग बनला आहेस.. दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होते अन शेवटही.. तुझ्यामुळे माझ्या लिखाणाला एक व्यासपीठ भेटले, आधी स्वतः पुरत मर्यादित असलेले लिखाण हळूहळू रसिकांपर्यंत पोहोचू लागले, देशाच्या बऱ्याचश्या रसिकांपर्यंत पोहोचले.... तुझ्यामुळे मला एक नवी ओळख भेटली, नवनवीन कवी त्यांचे लिखाण वाचायला भेटू लागले... असच तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना..... वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎂🎂 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 28 आँगस्ट आहे. आपल्या प्रिय योरकोट ला आज 4 वर्ष पुर्ण झाली, 28आँगस्ट 2016 ला सकाळी 6 वाजता हे अँप
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज 28 आँगस्ट आहे. आपल्या प्रिय योरकोट ला आज 4 वर्ष पुर्ण झाली, 28आँगस्ट 2016 ला सकाळी 6 वाजता हे अँप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ #प्रिययोरकोट #योरकोटताई
read moreyogesh atmaram ambawale
बस झाली नोकरी चाकरी आता स्वतःच काही करणार. उतरून धंद्यात मी ही आता फक्त भारतीय सामान विकणार. माझा मान,स्वाभिमान ना आता मी गमावणार, ओळखुनी आत्मशक्ती आता मी आत्मनिर्भर होणार. सोडुनी साऱ्या चिनी वस्तू आपले भारतीय बाजार गाजवणार. व्हावा देशास अभिमान आपला असे काही मी घडविणार. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मी आत्मनिर्भर.. #मीआत्मनिर्भर चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.#collab #yqtaai हा वि
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मी आत्मनिर्भर.. #मीआत्मनिर्भर चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.#Collab #yqtaai हा वि #YourQuoteAndMine
read more