Find the Latest Status about दूर केले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दूर केले.
Tejal Dilip Chavan
निस्तेज झाला होता तो कष्ट करणारा देह चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन मरण त्याला जवळ करत होते कारण जगण्याने त्याला दूर केले होते -Teजल ©Tejal Dilip Chavan निस्तेज झाला होता तो कष्ट करणारा देह चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन मरण त्याला जवळ करत होते कारण जगण्याने त्याला दूर केले होते #writ
निस्तेज झाला होता तो कष्ट करणारा देह चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन मरण त्याला जवळ करत होते कारण जगण्याने त्याला दूर केले होते writ #जीवनअनुभव #writesbytej
read moreSecret Quotes
कधी स्वतःला विचारून बघावं तिने, कधी माझा एखादा फोटो लाईक केला का तिने, कधी मनाने प्रेमाने दोन गोड शब्द बोलली का, मग कारण शोधावे माझ्या रागाचे माझ्या त्या गैरसमजाचे, कुठल्या नात्यात होत नाहीत गैरसमज कुणाला राग येत नाही, तुम्ही जमता ना ते नातं तर राग दूर केला जातो गैरसमज मिटवले जातात वाद संपवले जातात, चूक होते माझ्याकडून पण झालीये पण तो पर्यंत मीही मान्य करत नाही जो पर्यंत समोरचा व्यक्ती स्वतःची चूक कबूल करत नाही, चूक तसे तिचीच पण त्यात भागीदारी मी पण घेतली. -AS Patil✍️ कुणाला जाणून घेयला एक क्षण सुद्धा खूप मोठा असतो, पण मला ती कधी ओळखू शकली नाहीस, भोळे भाबडे प्रेम माझे सरळ स्वभाव स्पष्ट निक्कळ भावना त्या ह
कुणाला जाणून घेयला एक क्षण सुद्धा खूप मोठा असतो, पण मला ती कधी ओळखू शकली नाहीस, भोळे भाबडे प्रेम माझे सरळ स्वभाव स्पष्ट निक्कळ भावना त्या ह
read moreOdysseus
(song) अंतरीचे भाव तुजला सांग ना कळवू कसे एकटा मी फूल प्रीतीचे इथे फुलवू कसे दिवस होते रम्य अपुले मखमली होत्या निशा बहर होता चहुकडे अन् धुंदल्या होत्या दिशा ती नशा ती मौजमस्ती, प्रेम ते विसरू कसे दूर केले क्रूर नियतीने तुला मजपासुनी आठवे गतकाळ नयनी मेघ येती दाटुनी रोज निर्झर आसवांचे मी तरी लपवू कसे नाखवाची साथ नाही या उसळत्या सागरी नाव खाई हेलकावे उंच या लाटांवरी या घडीला मीलनाचे गीत मी गाऊ कसे तारकांना घेउनी तो चांद आला अंबरी रात पुनवेची तरी अंधार माझ्या अंतरी दुःख विरहाचे प्रिये मी आणखी सोसू कसे ©charudatta_kelkar ©Odysseus अंतरीचे भाव तुजला सांग ना कळवू कसे एकटा मी फूल प्रीतीचे इथे फुलवू कसे दिवस होते रम्य अपुले मखमली होत्या निशा बहर होता चहुकडे अन् धुंदल्या
अंतरीचे भाव तुजला सांग ना कळवू कसे एकटा मी फूल प्रीतीचे इथे फुलवू कसे दिवस होते रम्य अपुले मखमली होत्या निशा बहर होता चहुकडे अन् धुंदल्या #Song #Love #HeartBreak #heartbroken #marathi #MarathiKavita #Drops
read moreSecret Quotes
तू आता लवकर घरी ये बस, परिस्थिती खूप भयंकर आहेत, जास्त बोलायला वेळ नाहीये आता,, तुझ्या सोबत बोलत नाहीये मी, नाही तुला त्रास देत ग बाळा, या आधी पण नव्हते असं काही पण तूझा गैरसमज होता तो बस, म्हणणं कधी समजलंच नाही ग तुला माझ, आता खूप प्रश्न आणि खूप अडचणी आल्यात समोर, माझे डोके पार फुटायला झालेत ग बाळा, धीर धर म्हणे तूच सांग अजून किती धरून चालू ग, तू एक चुकी माझ्या म्हणणे प्रमाणे केलीस, दुसरी का अचानक केलीस ग, गैरसमज माझा होता तर मला बोलायला हव होत, मी एवढा परका झालोय का तुझ्या साठी जी गोष्ट तू घडवून आणली सध्या तिला माफी नाहीये बाळा, माझ्या काही शिव्या देण्याची एवढी शिक्षा का मला, तरीही आधीच बोलत होतो ना मी उगाच वाकडे तिकडे नको बोलायला लावू मला म्हणून तरीही का, परिणाम माहित होते का तुला त्याचे काही, हुशार आहेत पण विचार आज ही पाया जवळ ग बाळा तुझे, कोण कस आपल्यासाठी एवढं पण नाही समजत का तुला, जरी आज मी परका असो तुझ्या साठी तरीही कधी वाईट नाही केलं ना, हा जो जीव आहेत त्याचा थोडा पण अंदाज नाहीये बाळा तुला, अस वाटतंय आज खरंच गरज नाहीये तुला... आज तू पण वाईट झालीस ना मी तर होतोच ग कुठलीच कसर नाही ठेवली जगाणे मला वाईट करण्यात आणि तुझ्या अन तुझ्या फॅमिली च्या मनात राग भरण्यात, पण तू फ
आज तू पण वाईट झालीस ना मी तर होतोच ग कुठलीच कसर नाही ठेवली जगाणे मला वाईट करण्यात आणि तुझ्या अन तुझ्या फॅमिली च्या मनात राग भरण्यात, पण तू फ
read moreSecret Quotes
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा, जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत, तशेच आता माझे ही मोकळे होऊदे, भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक कधीच नाही मागणार, असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात म्हणा आणि बाकी बरेच जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते या जगात खूप भेटतात म्हणा, बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून थोडी सूत समेत परत देणार आहेत, -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्
मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्
read morearjun dongare
प्रेम केले तर मी ही तिच्या वर मना पासूनि पण ती का खेळली असेल माझ्या भावनांशी कोण जाणे त्याच्या मध्ये असे काय आहे प्रेमात माझ्या कमी काय आहे अचानक गेली निघून कोठे शोधु तिला कसे मी घाव काळजावरचे दाखवू कसे तिला मी ©arjun dongare #toप्रेम केले gether
#toप्रेम केले gether #मराठीशायरी
read moreSatish Deshmukh
कटू वास्तवाला दुरापास्त केले स्वपक्षात माझे जिणे रास्त केले म्हणालो करावी जरा देश सेवा स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले नवे मित्र काही जुन्या धारणांचे खुलेआम वागून बिनधास्त केले बरे भासणारे बुरे तावणारे इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले कुणा हिकमतीचा न अंदाज आला खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले भुलाया असे घोर उपद्व्याप माझे अता रोज रात्री पिणे जास्त केले सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ ©Satish Deshmukh पिणे जास्त केले #Rose
पिणे जास्त केले #Rose #मराठीकविता
read more