Nojoto: Largest Storytelling Platform

New कार्यानुभव उपक्रम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कार्यानुभव उपक्रम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्यानुभव उपक्रम.

Stories related to कार्यानुभव उपक्रम

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

तिच्या आणि माझ्यात एक ' उपक्रम ' चालतोय.. आम्ही जुन्या आठवणींना उजाळा देतोय... © अल्पेश सोलकर

read more
तिच्या आणि माझ्यात
एक ' उपक्रम ' चालतोय..
आम्ही जुन्या आठवणींना
उजाळा देतोय... तिच्या आणि माझ्यात
एक ' उपक्रम ' चालतोय..
आम्ही जुन्या आठवणींना
उजाळा देतोय...
© अल्पेश सोलकर

Motivational indar jeet group

#जीवन दर्शन 🌹 आपका धैर्य ही जीवन का सबसे बड़ा सन्तुलित उपक्रम है !.i. j #Motivational

read more
जीवन दर्शन 🌹
आपका धैर्य ही जीवन का सबसे बड़ा सन्तुलित उपक्रम है !.i. j

©motivationl indar jeet guru #जीवन दर्शन 🌹
आपका धैर्य ही जीवन का सबसे बड़ा सन्तुलित उपक्रम है !.i. j

Ek villain

#desert बचत एक वैचारिक उपक्रम है जो प्रत्येक कार्य के लिए तकनीकी की तरह उपयोग में लाया जा सकता है तो क्या #Society

read more
बचत का अर्थ है आत्म नियंत्रण नियंत्रण से ही बचत का मार्ग सुलभ हो सकता है यह नियंत्रण बस संतुलन का स्वभाव है और संतुलन दो पूरी तरह अभ्यास का पार्क से संतुलन का अभ्यास किया जाए मन का संतुलन मस्ती का संतुलन और शरीर का संतुलन बचत के सोच से ही संतुलन का भाव उत्पन्न होता है बचत एक वैचारिक उपक्रम है जो प्रत्येक कार्य के लिए तकनीकी की तरह प्रयोग में लाया जा सकता है

©Ek villain #desert बचत एक वैचारिक उपक्रम है जो प्रत्येक कार्य के लिए तकनीकी की तरह उपयोग में लाया जा सकता है तो क्या

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_स

read more
सम‌ईची ज्योत थोडी मंदावी शब्दांना माझ्या काजव्यांचे जरासे तेज मिळावे..
हरवुन जावे प्रकाशाचे ते भान साजे जमकत फिरावे..
तिमिरात फिरणारे जसे शोभावे ध्रुव तारे..
डुलडुलावे हिरवाईच्या मध्यांनात शोधण्या परागकणांचे शब्द भुसारे..
हरवु नयेत माझे जुळणारे चंद्राचे सारे पलटे काजवे..
वाळलेल्या झाडावर सारे लोमकळुनी हिरवाईने त्यास गवसावे तुडतुड्यांचे नवीन ते आळे..
अत्तराची गुठकी सांडावी सारी काजेरी जमकणाऱ्या त्या सम‌ई..
कमळांचे परागकण जसे चिखलात उमलणारी कडु सावली
तोडणारे लोळ चांदणीचे खाली सांडावे शब्द गंध..
जुळवील मी माझ्या डब्याशी भिजेल सारे अंग..
उंच उंच भिर भिरणारे सारे थवे मलाच दिसावेत हाताच्या मनगटाने दाखवणारे..
उखळाच्या अंगाला सारे ते लोमकळलेले..
तप्तकिरकिरे रातकिड्यांची जवळीक व्हावी मिळेल रस्ता पुढचा..
मागे उरावा माझा हरपलेला काजवा..
उघडझाप करणाऱ्या माझ्या खिडकीतली सम‌ई जरा वेळाने सप्तरूपी चमकावी..
सापडलेल्या शब्द चंदेरी गंधाची छमकडी..
सापडलेला सुवर्ण क्षण तो जरासा अंधुकसा चरचरावा..
मनाच्या आडघ‌‌ईच्या खांबाला ऊभा असवा दिवा..
दिसाव‌ सार अंधुकस चित्र हिवणार माझ्या मनाची..
प्रकाशात जरा चमकावी हळवी ज्योत सम‌ई.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_श

read more
शहारले अंग सारा चांदण्या रात्रींत मिलीन व्हावा..
कवडसा शोधण्या मनाचा अलगद ओढवलेला रात्रचरा..
सांजवेळी दिपवलेली मंद सम‌ई ज्योतपरी न्हाऊन निघाली त्या वरची उष्टि काजळी..
अलगद मनाच्या देवाऱ्याला कवटाळली..
मिलन तंतु ताऱ्यांचे मनाच्या अलगद विचारांचे फरफटे..
रेघोट्या मारण्या काजळाचे उद्याचे गुण उमलले..
वेणीतल्या मालवलेल्या पुष्प फुलांच्या सुगंधी परडी जशी..
मिलनाच्या अनोख्या सुरात साद दिलेली आरोळी..
माखलेलं मन जस चढणीची वाट उतरताऱ्या पाऊलांच ओढावलेल..
भिती वाटणाऱ्या हृदयाचा साथीदार..
मनतोरण झाले शहारल्या गुणांच्या तोरणात आवळले..
चंद्रतार जणु आसमंताचा जरा नाराजले कवडसे..
मनकवडे शोधण्या प्रितीची कळा बोबड्या ओळींच्या हरवल्या गोष्टी..
मधुमिलनाचा दिस ना उंगवणारा शहारले अंग सारे थरथरले..
मनाच्या लहरींच्या गुंगीत ओसरला स्वप्नांच्या पल्याडिचे दिन सारे..
ओळींत माझ्या सारे रेखाटले न समजणाऱ्या शब्दांत मन ओतले...
स्वच्छंदी मनाचे कनसारे वाहे रोमहर्ष उडे चिखलांचे शिंतोडे..
हरवलेल्या मनाचे कोणास ठाव जरासे घाव उमटले सारे..
वेडेपिसा मन सारे अश्रुंत स्वतः बुडले..
 नयन कळींचे शुभ्र वाहती झरे..
शहारले अंग सारे शब्दांच्या कोड्यांत गुरफटुनी...
  हरवलेल्या क्षणांची वाट दावी कोणी... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
बिलगले घट्ट मोहळ वरच्या फांदिला...
 धरले मनगट जणु गुंफला काळा दोरा,चिटकलेले झाडाला.
काळा मोठा टिपका जसा गुणगुणणारा आवाजाचा पंखा..
  ईवल्याश्या पोळ्यांत किती माश्यांचा पसारा...
घर बांधण्या तुमच किती दिवसांची गरज तुम्हाला...
  परगकण आणतात कोठुन औषध बनवायला...
कोणत्याही झाडावर बांधले तोरण का नाही होत गोडवा कमी..
ईवलेश्या जीवाचा डंक मोठ्याघावा परी..
आकार षट्कोणी तुमच्या एक‌एक घरांचा...
  बनवतात कश्या कुठुन सुटतात आदेश ह्या जीवाला...
शांततेत सारी दुनिया तुम्ही कामात घालवलेले दिवस शोधण्या गोडवा आणलीय साखर कोठुन...
घट्ट कष्ट कष्टाची वास्तु चीटकवली..
भल्या भल्या व्याधींचा तु गुणकारी...
मधमाशी येवढीशी कडुपानांतला गोडवा उपसणारी...
तयार होणाऱ्या मधाला लागतात दिवस किती...
एवढीशी जागाही पुरेशी तुमच्या दुनियेला फक्त आधार भेटणारा...
लटकले मोहळ एवढेच्या पानांना...
विज्ञानाने नाव दिलेत तुमच्या वेगवेगळ्या हालचालींना...
 मी तर निसर्गाची लिलाच समजतो तुमच्या कार्याला...
जीवन मान कमीय म्हता तुमचे, कामातच गुंतलेले..
  गोडवा तयार करण्या कष्ट तुमचे खरे... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_न

read more
नको छेडु असा भुंगा मी फुलांचा तुझ्या गंधाचा हस्तवेडा...
 घिरट्या घालणारा दिवसभर तुझ्या सोबतालचा...
झाडावरच तु बिलगलेला दळवरणाऱ्या सुगंधाचा राजा...
 काटेरी वनांत जसा माझ्यापासुन दुरवलेला भेटण्या तुला ना सापडेना वाट सोपी...
  धुंदवेडा मी गाठण्या तुला काट्यांत गुरफटणारा मी...
खुणावतात जश्या तुझ्या मखमली पाकळ्या नयनांत माझ्या त्या सललेल्या...
  वेडा पिसा भुंगा मी तु काट्यांत लपलेला...
धडधड तुझी जसा तु गुलमोहराचा चवदार कोंबडा..
  तुझ्या गंधाचा अजब ठसका तुझ्या सोबत भरभरणारा किडा..
मालावणारा ही आहे स तु झाडावरच फक्त ऊभा तु ...
 खुडतील तुला ही कोण येईल शोधण्या तुझ्या गंधाचा रूखवटा...
  पडलेला असशील तु असा वाळुन चुरगळलेला...
रूपेरी गंधाचा मनकवडा...
हरवुन तुझला गमवुन बसशील मला शोधशील तुच मला..
कोमजलेला असशील वाट माझी तुच पाहणारा...
मीह गुरफटलेलो भेटण्या तुला का लपतोस काटेरी वनांच्या आडोशाला..
 भुंगा मी स्वप्न वेडा हरवलेलो तुझ्या रस्त्याला...
न भेटणार तु माहीतय मला भेटण्या तुला बिलगलेला वाळलेल्या फांदीला ‌.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_द

read more
दवबिंदव नटले सारे गवताच्या अंगावरी झळकणारी....
 अआथरले सारे सुर्यप्रकाशी दिसणारे झुमके नवेरी....
 निसर्गाची छटा वेगळीच दाखवली ठेवले हे थेंब कोणी..
अवखळ निथरणारे अंघोळ मुंगीची जलाशयाचा साठा जसा...
घाबरणारे जीव काही पाण्याचा सागर जसा...
धुंदधुक्याचा गारवा नितळ थेंब त्या सुख पाण्याचा...
दब थेंब पाण्याचा निसटणाऱ्या वटवृक्षाचा...
न मिळणाऱ्या पाण्याच्या झुडपाला आधार मोठा...
खरे जसे मोती आंथरले हिरवाईचे रान सारे फेकलेले मांडले..
चमकेरी दाण्यांचे जसे चित्र रंगवले..
स्वागताच्या दारी सुर्याच्या हरणारे चंदेरी पहाटेचे काजवे...
सप्तसुरांचे बोल जसे पाण्यातले गुप्त हेरावे...
साचले जसे तृणपर्णांवर चमकेरी खडे...
ओळघणारे थेंब जीवनदाता जीवांचे...
  नटवे तोरण बांधले जसे झाडावरचे छोटे रूपे...
पांघरलेल्या निसर्गाने दवबिंदवाचे पांघरूण ओढले जीवाशी
 संध्येचे अवखळ ते चमकणारे सवंगडी...
ओलसर घोंगडी चमकेरी दिमाखात डुलणारी...
हसवे थेंब जरी स्वप्नांत गुंतलेली नवलाई...
 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_थ

read more
थकलो सारे सांगुन एकतेचे धडे ना कोणी ऐकेना सरशी त्यांचे....
 सगळे एक आहोत हिंदुत्वाचे आपण तोडे धर्मवाद कश्यापाई उकळले...
जमुन एकात्मतेची निरंजनी झळकुया भांडण तंटे कश्याहवे मानव देहाला...
प्राणपणाला जीव लावा हितकर्याला द्वेषाच्या गोष्टी कश्याला...
फरफरणारी वात नको धगधगती असावी कार्यधरर्माच्या वेळेला..
एकात्मतेची पाऊली वठवुया दाहीदेशी भुमायेचे ऋणी आम्ही...
एकहोऊनी समयाची बचत मोठी राष्ट्र काम अंगी बहुकामी.
बळ एकेची अवतरण्या संपवुया जातीवादाची वाईट घडी..
दंगली ,मोर्चा नुकसान फार झाली दोन हात कामाचे आनंदाचे वाटसरु...
हसरे चेहरे द्बेषात कसे शब्द वाईटाचे बंद धरू..
राष्ट्र प्रथम आपले जपण्या आपण शस्त्र उठवु...
  भांडणाचे काने विखरण्या वेळ आपली सुरू...
मशाल हुतात्म्यांची धगगणारी काळोखात प्रकाश देणारी..
 पराक्रम मोठा ना पाहुले कुटुंब न धरली काळजी...
कृत्य नवखळ असावे देश हिताचे मनरूपी बोलसारे..
 खुशहाली हिरवळ अनोखे नटलेले...
नवपुन्हा परंपरेच्या पावल्यांनी एकभाव समतेने...
 जाऊया एक पाऊल देशाच्या दिशेने..
अपुरे रंग भरू तिरंग्याच्या काठी नी कानोकोपरे...
  नागरीक सम एकभावतेचे... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ल

read more
लाजाळुच झाड जणु उंबऱ्यातलं गोंडस खेळणं...
 हसतय खुदकन गाली लहान बाळ...
चेहऱ्यावर ऊतरणार अवीट हसु रींगतय तुझ्या गाली..
निर्भीड जगतोय तु तुझ्या जीवनाची कहाणी...
मन नितळ हट्टानेच गुंतलेल शोधण्या मन तुझ प्रश्नाचे सावट मोठं...
 लहान पोर तु गलबला भारी बघुनी कधी तुला वाटत मी लहान पोरं व्हावं..
रिंगण तुझ भोवतीच आढि मारून बसलेलं...
 हसु तुझ्या गालावरचं न पुसु दे मखमली गाणं...
आनंदाच्या उभारी वाटेदार व्हावा तु मनाशी धुंद..
 खुदकन हसरा सावळा कृष्णाच रूप जसा तु...
  सुंदरतेची खरी ओळख तु लहानगेस कुरवाळु..
 बाळ लहानगस मनाची सांगड बांधलेल..
लाजाळुच स्पर्शलेले झाड पान मिटलेलं थोड वेडंस...
 हिरव्या शालुतुन डोकणार ईवलंस रोपटं..
 बाळ लहान एकटाच हसणारं सदैव स्वतः त दंग..
ऊन्हातही चमकणार हिरवेगार जसे ते झाड..
खोड्या करतय वेगवेगळ्या हसु आपणहुन येणाऱ्या...
बाळ लहानगस स्वतः तच हरवलेल आनंदी दुनियेचा..
 डोकावुन पहातय जणु ऊद्याचा दिवस नवीन काही तरी असेल..
 हरऱ्या शब्दांत डोळे मिटुन झोपलेल...
राहु दे देवा अश्याच दुनियेत त्याला नको सामना या युगाशी
  अडचणींचा नको करू त्याला कधी वाटेदार कधी..
हरवुन जाईल ते हसु...
                    मनातच राहील रडु... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile