Nojoto: Largest Storytelling Platform

New manase Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about manase from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, manase.

Stories related to manase

    LatestPopularVideo

Divya M

manase manase #ಕಾವ್ಯ

read more

Nishar L

Shashikala

#manase RelaX

read more

milind sarkate

# raj thakaremanase #विचार

read more
🌀राज🌀

त्या इडीचा पीडा  
पाठीशी लावतील हे
छळण्यास तुम्हा कायद्यास
हवे ते हुकूम सोडतील हे
समजुन चुकलीय जनता
यांच्या खोट्या सामर्थ्याला
सत्तेवर येण्यास पुन्हा
साम,दंड वापरतील हे
पण तुम्ही लढा पुन्हा या
मराठीच्या मातीसाठी
हवे आहेत हात तुमचे
लाखो डोळ्यांतील
अश्रूसाठी...


-सरकटे मिलिंद मुरलीधर # raj thakare#manase

Harsh

आपली माणसे- पक्ष मनसे 

महाराष्ट्रातील लोकांनो ऊसळूद्या तुमचं रक्त, 
    वोटींगच्या मशीनवर दिसूद्या मनसे फक्त. 
वेगाने प्रगती करा, निशाण रेल्वे इंजिन. 
       मनसेच्या नावाने आज, हादरते पाकिस्तान चीन. 

महाराष्ट्राचा विकास, राज साहेब ठाकरे, 
         प्रश्न सोडवणारच, जाऊदे कुणीही वाकडे. 
विकासाचंच दुसरं नाव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 
        एकचं ध्येय अन्यायाविरुद्ध, फक्त लढ म्हणा. 

सत्ता असो-नसो, आवाज फक्त मनसेचाच, 
        बिहार असो यूपी, माज मराठी माणसाचाच. 
अविनाश दादा-संदीप दादा राज साहेबांचे वाघ. 
          अन्याविरुद्ध येते नेहमी,मनसेलाच पहिली जाग. 

मनसे म्हणजे मराठी, महाराष्ट्राची शान, 
          राज साहेबांचे शब्द जणू अर्जुनाचे बाण. 
विमानतळ असो थिएटर,मराठीलाच प्राधान्य . 
            महाराष्ट्रात फक्त मराठीच, असुदे कोणी अन्य. 

रस्ते असो पाणी नेहमीच मनसे पुढे, 
       बाकीचे जातात कुठे, हेच मोठे कोडे !
महागाई असो बेरोजगारी, मनसेपुढेच विषय. 
        मराठीला  बोलणाऱ्यांची, करीत नाही गय.

राजसाहेबांचे शब्द म्हणजे मनसेसाठी तलवार, 
           वाकड्यात गेले कोणी तर नक्कीच मिळतो मार. 
बाळासाहेबांचा आदर्श, शिवरायांचे मावळे, 
            मनसेपुढे शांत बसतात, राजकारणातले कावळे !

 म्हणूनच, खूप झालय आता, होऊदे  बदल. 
       मनसे या पक्षाकडे दाखवा आता कळ. 
सगळे मिळून दया मनसेच्या हाती सत्ता, 
             गरज आहे मनसेची महाराष्ट्राला आता, महाराष्ट्राला आता!

©Harsh #rajsaheb
#mns
#manase
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना 
#BJP

Saran

manasea maarhali maasam💞💜💫 #Lovesongs #lyrics #lovefeelings

read more

srilatha lion

Sri Harshitha n Bhargavi Suggala thank u so much for the pokes edharu bangaruthallulaku Mis ayyara manasem balekunde n kastha sick ayya am

read more
శూన్యమే తోచిన కనులు అద్భుతాన్నే కాంచే
ధ్వంసం‌ చేసిన తనే వారధి నిర్మంచ ప్రయత్నిస్తాననే
కలో నిజమో అని సతమతంతోనే తనని తాను 
గిల్లి చూస్కుంటూ మది ఊగిసలాడే
ఎన్నటికి అందని ద్రాక్షవనిపించే నీకై నా వైపు 
అద్భుతం జరగనే జరిగే
జరగాల్సిందిక నీలోనే నీవైపే 
నువ్వేసే ఒక్కడుగుకు నే వందడుగులేయ 
అడుగొక అడుగు ముందుకేసే నా అడుగు 
ప్రేమతో క్షమించి కనికరంతో కరుణించి 
ఆంక్షల గోడను అంతర్ధానం చేసి 
మన శాశ్వత కలను నిజం చేయవా 
ప్రియ ప్రవరాఖ్య
 Sri Harshitha n Bhargavi Suggala thank u so much for the pokes edharu bangaruthallulaku 
Mis ayyara manasem balekunde n kastha sick ayya am

Ashok Mangal

OPEN FOR COLLAB 🌷♥️ चार पंक्तियाँ लिखें. ✍️अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. शुभसंध्या मित्रो #नाजानेक्यू #hindiquotes #Hindi हिंद #हिंदी #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #hindicollab

read more
कलम का डगमगाना 
हरगिज़ जायज़ नहीं ।
डगमगाते को दिशा 
देने की ज़िम्मेदारी कलम की रही ।।— % & OPEN FOR COLLAB 🌷♥️
चार पंक्तियाँ लिखें. ✍️अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. शुभसंध्या मित्रो
#नाजानेक्यू #hindiquotes #hindi #हिंद

somnath gawade

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 प्रितीचा झरा हा विषय अमोघ आपटे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अमोघ जी! 👌💐👍 प्रितीचा_झरा #marathiwriter # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #collabmarathi

read more
प्रीतीचा झरा
अखंड वाहतो;
नात्यातील सुगंध
सर्वत्र दरवळतो.
 विषय  - चारोळी  शुभसंध्या मित्रहो 🙂
प्रितीचा झरा हा विषय अमोघ आपटे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अमोघ जी! 👌💐👍
#प्रितीचा_झरा
#marathiwriter #

Ashok Mangal

अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ chaitaliwrites “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 शुभदिन मित्रों 😊 #बादल hindiqu #Hindi #hindiquotes #हिंदी #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #hindicollab

read more
आपके अल्फाजों की 
बारिश की बूंदे 
जब उन्हें छूएगी, 
यक़ीनन वहां से भी 
अल्फाजों की झड़ी 
उमड़ पड़ेगी, 
आप तक पहुंच आपकी 
मनोकामना पूरी होगी ।— % & अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ chaitaliwrites   “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 शुभदिन मित्रों 😊 
#बादल #hindiqu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile