Nojoto: Largest Storytelling Platform

New पावला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावला.

Stories related to पावला

    LatestPopularVideo

Santosh Verma

पावलाव का सिद्धांत(मनोविज्ञान) #hills

read more
पावलाव ई कुत्ता तोहार,
ले लियो नोबेल पुरस्कार।
एक रशियन ने....एक रशियन ने,
दिया एस अनुबंधन का सार ,
ले लियो नोबेल पुरस्कार।।
अनुबंधन क्लासिकल में आया,
अनुक्रिया अनुकूलित में आया,,
संबद्ध प्रतिवर्त में आया,
सम्बन्ध प्रत्यावर्तन में आया,,
शास्त्रीय अनुबंधन में...शास्त्रीय अनुबंधन में,
नाचे डमरू पे बंदर हमार,
ले  लियो नोबेल पुरस्कार।।
अनुकूलन चिरसम्मत को देखा,
अनुबंधन प्रतिवादी देखा,,
सीखते मंद बालकों को देखा,
देख बिजूका...देख बिजूका ,
पक्षी गयो भाग पार,
ले लियो नोबेल पुरस्कार।।
जोड़, घटाना, गुणा भाग सिखाए,
स्वच्छता, सफाई आदत अच्छी सिखाए,
ज्ञान समय पाबंदी का कराए,
बढ़ गयो बड़ों का सम्मान हजार,
ले लियो नोबेल पुरस्कार।।
पावलाव ई कुत्ता तोहार,
ले लियो नोबेल पुरस्कार।।
writer(संतोष वर्मा) आजमगढ़ वाले
खुद की ज़ुबानी

©Santosh Verma पावलाव का सिद्धांत(मनोविज्ञान)

#hills

Vaibhav G

भासते मज पावला पाऊली तुझी आस... #propose

read more

SHYAM MALI

माझ्या नवऱ्याची सुटली दारु.. कोरोना पावलाय गं #nojotovideo

read more

sonali Kulkarni

अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला... तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला... - सुरेश भट! #सुरेशभट #गझल #alone #poem

read more
अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला...
तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला...
- सुरेश भट! अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला...
तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला...
- सुरेश भट!


#सुरेशभट #गझल 
#alone

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्पर्श व्हावा पावलांना... #स्पर्शव्हावापावलांना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
काटेरी वाटेचा श्वासाश्वासात गुंफावा
  सैरवैर वाट जरी सोपी व्हावी....
 चालन्यास मन धीट अन तिरप....
   तृणफुलांचा स्पर्श ....
   वाट निसर्गाची ......
      वेदना संपुनी जाय .....
 थांबल्या पावलांचा आभास व्हावा....
  चुकलेल्या वाटेचा रस्ता सापडला.....
     निसर्गा चा पावलांना स्पर्श व्हावा ..... 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्पर्श व्हावा पावलांना...

#स्पर्शव्हावापावलांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्पर्श व्हावा पावलांना... स्पर्शव्हावापावलांना चला तर मग लिहूया. collab yqtaai marathiquotes marath

read more
तुझ्यासवे चालताना 
स्पर्श व्हावा पावलांना
तुटलेल्या चांदण्यांचा...
रिता रिता होईल बकेट
तुझ्या माझ्या इच्छांचा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्पर्श व्हावा पावलांना...

#स्पर्शव्हावापावलांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #marathiquotes #marath

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्पर्श व्हावा पावलांना... #स्पर्शव्हावापावलांना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
स्पर्श व्हावा पावलांचा
सोबत चालतांना सहवासाचा
विसरून दोन शरीर
एकरुप व्हावे आत्म्यांचा...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्पर्श व्हावा पावलांना...

#स्पर्शव्हावापावलांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्पर्श व्हावा पावलांना... #स्पर्शव्हावापावलांना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
स्पर्श व्हावा पावलांचा
सोबत चालतांना सहवासाचा
विसरून दोन शरीर
एकरुप व्हावे आत्म्यांचा...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्पर्श व्हावा पावलांना...

#स्पर्शव्हावापावलांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्पर्श व्हावा पावलांना... स्पर्शव्हावापावलांना चला तर मग लिहूया. collab yqtaai marathiquotes marath

read more
तुझ्यासवे चालताना 
स्पर्श व्हावा पावलांना
तुटलेल्या चांदण्यांचा...
रिता रिता होईल बकेट
तुझ्या माझ्या इच्छांचा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्पर्श व्हावा पावलांना...

#स्पर्शव्हावापावलांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #marathiquotes #marath

vishnu thore

चालताना आडवाटे जीव होतो काच बाई ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई #doubleface #मराठीशायरी

read more
चालताना आडवाटे जीव होतो काच बाई
ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई
गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू
वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई
-विष्णू थोरे

©vishnu thore चालताना आडवाटे जीव होतो काच बाई
ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई
गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू
वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई
loader
Home
Explore
Events
Notification
Profile