Find the Latest Status about भिजून गेली घामानं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भिजून गेली घामानं.
Shiva Karad
हेटाळतोस एवढे कशाला तिला वेड्या तुझीच असते कि बघ बहुदा तुझ्याकडे आल्यावर #उडत गेली ती ©Shiva Karad #उडत गेली ती
Nishant Tendolkar
कविता राहून गेली.. स्मरते अजुन आहे. शब्दांच्या गाठीभेटी चांदीचे भरले दाणे आळवाच्या नाजुक देठी पोळणारे पाय माझे उन्हातल्या आचेवरी पावसाचे गहिरे डाग जळलेल्या या त्वचेवरी ओंजळीत सुगंधी आहे अजुनी मोगरा टपोरा तु कविता लिहायला दिलेला कागद अजूनही कोरा डोळ्यामधील आसवे मग वाटांना पुसती खुशाली दूरच्या प्रवासा द्यायची ती कविता राहुन गेली. - निशांत तेंडोलकर कविता राहून गेली
कविता राहून गेली
read moreNagsen Weldode
दूर तू गेली तेव्हापासून, सूर्योदय झालाच नाही... झाली होती पानझड जी, बहर पुन्हा आलीच नाही... दूर तू गेली तेव्हापासून...
दूर तू गेली तेव्हापासून...
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
तू सोडून गेली तेंव्हा जखमांचा पाऊस होता वेदनांचा सुसाट वारा जणू दंश विषाचा होता..१ घाव सावरण्या असे मनाचे मलामांना हातचं नव्हते एकाकी पडलो होतो मज अपुले कुणीच नव्हते..२ वीज परकी होती तरीही आकांत करुनी गेली घायाळ काळजाचा या ती आवाज सांगूनी गेली...३ नभ फाटून गेले होते या फाटलेल्या हृदयासाठी रक्तात नाहलो सजनीं मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४ जव जखमांचा पाऊस स्थिरतो ह्रुदयातून तो दरवळतो विरहाचा गंध असातो त्या सरणावर जाऊन जळतो..५ कवी अविनाश... तू सोडून गेली तेंव्हा...
तू सोडून गेली तेंव्हा...
read more