Find the Latest Status about नभात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नभात.
SHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
read moreRahul Ingale Patil
नभात ढग दाटून येता मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात आठवणी. ©Rahul Ingale Patil #नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी.
#नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी. #मराठीकविता
read moreVinod Umratkar
तुला उपमा चंद्राची, देऊ तरी कशी। त्यावर तर दाग,अन तू बेदाग अशी। शुभरात्री तो एक चंद्र नभात एक तो माझ्या पुढ्यात #yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqshubhratri #YourQuoteAndMine Collaborating with Smita
शुभरात्री तो एक चंद्र नभात एक तो माझ्या पुढ्यात #yqbaba #yqtaai #yqmarathiquotes #yqshubhratri #YourQuoteAndMine Collaborating with Smita
read more@maval_katta
रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभातली चांदणीही नकळत हसली रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात
रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात #poem
read moreMonalisa Guje
घेईन भरारी मी उंच उंच आणि उंच उडत जाईन मी. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे या नभात... #यानभात चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे या नभात... #यानभात चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes
read moreसतीश देशपाडे
तव भाळी विराजतो तो चंद्र नभात दिसला मी क्षणभर बघतो त्याला तो चेहरा तुझाच भासला लाली तव गालाची थोडी विस्कटलेली अन् जणू पदर तुझाच तो निळ्यास
तव भाळी विराजतो तो चंद्र नभात दिसला मी क्षणभर बघतो त्याला तो चेहरा तुझाच भासला लाली तव गालाची थोडी विस्कटलेली अन् जणू पदर तुझाच तो निळ्यास #nojotophoto
read moresandy
नाही कळले रे कधी...झाल्या वाटा अनोळखी ओळखीच्या रान सारे ....चालताना नदी काठा..भोवतीच्या सख्या तुला....भेटताना सरी दाटुन.....आलेल्या मन मोकळ
नाही कळले रे कधी...झाल्या वाटा अनोळखी ओळखीच्या रान सारे ....चालताना नदी काठा..भोवतीच्या सख्या तुला....भेटताना सरी दाटुन.....आलेल्या मन मोकळ #poem #nojotophoto
read moreRJ कैलास नाईक
मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही पण आधीसारखा हळवा असणार नाही का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना शब्दात कधीच तुला दिसणार नाही ओढ असे जीवाला काळीज चोरले तू अश्रू दडवून कधीच हसणार नाही चंद्र दिसला जरी लोभस नभात मला चंचल चांदणीला कधी पाहणार नाही लाडिक बोलून भुलवते मला रोजच तू आता मी जराही कुठेच फसणार नाही RJ कैलास #मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही पण आधीसारखा हळवा असणार नाही का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना शब्दात कधीच तुला दिसणार नाही ओढ असे जीवाला क
#मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही पण आधीसारखा हळवा असणार नाही का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना शब्दात कधीच तुला दिसणार नाही ओढ असे जीवाला क
read more