Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्यासाठीतुझ्यापासून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्यासाठीतुझ्यापासून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्यासाठी तुझ्यापासून.. #तुझ्यासाठीतुझ्यापासून चला तर मग लिहुया. हा विषय Atul Waghade यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्यासाठी तुझ्यापासून मला 
सांग कसा दूर प्रिये ठेऊ 
तुझ्यापासूनच सारं जगणं माझं 
तुझ्यासाठी का मी कसा ?
तिरस्कार माझ्यात ओवू ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्यासाठी तुझ्यापासून.. #तुझ्यासाठीतुझ्यापासून चला तर मग लिहुया. हा विषय Atul Waghade यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्यासाठी तुझ्यापासून ,
कळले प्रेम ,जळले प्रेम 
बंध नात्याचे मिळाले तुझं पासून..
साथ सोबतीने क्षण वाटे 
मिळाले मज तुझ्यावाचून ,तुझ्यापासून
हवी हवी सी नाती भेटली मला तुला भेटून

दु:खात मिळाले मला तुझे आधारात खाद्ये 
ठेवून डोके तुझ्या खांद्यावर हरवले दु:ख 
तुझ्यासाठी तुझ्यापासून...

-Atulwaghade

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️

आजचा विषय आहे तुझ्यासाठी तुझ्यापासून.. #तुझ्यासाठीतुझ्यापासून चला तर मग लिहुया. हा विषय Atul Waghade यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्यासाठी‌ काही करूण ऋण फिटणार नाही आई
तुझ्यापासूनच मी तर हे सुंदर जग पाहिले गं आई

तुझ्यासाठी जगावेगळे स्थान माझ्या हृदयात आई
तुझ्यापासूनच  जिवाला जिव देण शिकली आई 

तुझ्यासाठी सुखदुःखाची साथीदार मी आई
तुझ्यापासूनच संकटांना सामोरे जायला शिकली आई

तुझ्यासाठी नेहमी तत्पर मी राहिली आई
तुझ्यापासून दूर जरी असले नेहमी तुझ्या हृदयात आई

  -✍️Shital K. Gujar✍️

आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्यासाठी तुझ्यापासून.. #तुझ्यासाठीतुझ्यापासून चला तर मग लिहुया. हा विषय Atul Waghade यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्यासाठी तुझ्यापासून तुझ्यापर्यंत
फक्त तू आणि तुझेच विचार... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

Deepali Mestry

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्यासाठी तुझ्यापासून.. #तुझ्यासाठीतुझ्यापासून चला तर मग लिहुया. हा विषय Atul Waghade यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्याचसाठी तुझ्यापासून
सुरू झालेला माझा प्रवास
निश्र्चितच माझ्यासाठी खूप खास
अडेल फक्त तुझ्याचसाठी माझा शेवटचा श्वास

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile