Find the Best नबोलताचं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
किती काही बोलून टाकलं तुझ्या डोळ्यांनी सगळ काही सांगुन टाकलं #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDivya Kulkarni🐿️

read moreVinay Suryawanshi (Tej Vinay)
"न बोलताचं ती सर्व बोलूनी जाते, न कळताचं ती माझे काळीज चोरून घेते" । "न बोलताचं पसरतो तिच्या शब्दांचा गंध, ह्रदयात माझ्या वाजतो तिच्या प्रेमाचा मृदंग" । "न बोलताचं ती समजून घेते माझ्या सर्व भावना, हे भास की असे सत्य हे कळेना वेड्या मना" । @तेजविनय सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreSanket Chaudhary
मुक्या स्पर्शाने तुला छळावे.... तुजवर प्रेम मी असे करावे .... भावनात माझ्या स्पष्ट सारे ... न बोलताचं, तुला कळावे.... पावसात ना मी एकटा... तु ही माझ्या सवे भिजावे.... भावनात माझ्या स्पष्ट सारे.... न बोलताचं, तुला कळावे.... तु उंबरठ्यावर बसुन असता.. चोरून तुला मी बघावे... भावनात माझ्या स्पष्ट सारे.... न बोलताचं, तुला कळावे.... सुख सारे तुला द्यावे... दुःखात तुझ्या सोबती असावे... भावनात माझ्या स्पष्ट सारे.... न बोलताचं, तुला कळावे.... तु हसता मी ही हसावे.. तु रडता मी ही रडावे... भावनात माझ्या स्पष्ट सारे.... न बोलताचं, तुला कळावे.... कळता कळवता सारे कळावे... प्रेम अपुले सार्थक मार्गाने पळावे ... फक्त दोन आपण मग कुणीही नसावे.. बोललो न काही, तू ते ऐकावे... भावनात माझ्या स्पष्ट सारे.... न बोलताचं, तुला कळावे.... न बोलताचं, तुला कळावे... #नबोलताचं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #yourquoteandmine Collaborating with YourQuote Taai
न बोलताचं, तुला कळावे... #नबोलताचं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
न बोलताचं सागले तुलाही मी, कळले नाही तुला त्यातले काहीही.. सांगलो मी तुला भावनां माझ्या मनातल्या, इतकी भोळी नाही गं तु ,त्या कळनांर नाही तुला.. न बोलताचं डोळ्यांनी सागलो मी तुला, कळलेचं नाही तुला ,बघंत होतो मी तुला.. हे प्रेमांची भाषा, न बोलताचं समजुंन घेण्याची भाषा, कळेनां ,ही माझी तुला प्रेमाची भाषा..! - Atulwaghade सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
बघते मला,हळूच लाजते काही न बोलताच, गालात हसते, काही सांगायला येते पण अबोल राहते, तिचे बोलके डोळे मात्र मनातील भावनांचे रहस्य खोलते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
मनाच्या अंतरीची गोष्ट न बोलताच समजून घ्यावी, कुणीतरी खास अशी माझ्या जीवनी असावी. ओळखावे सर्व प्रेमभाव डोळ्यात माझ्या पहावे, काय सांगायचे आहे मला हे जाणुनी रहावे. न बोलता सर्व काही जाणावे जीवनात असे कुणीतरी असावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
न बोलताचं मी,तिने जाणून घ्यावे, सतत भेटण्याचा प्रयत्न करतो, ह्याचा अर्थ तर समजून घ्यावे. बोलण्याचा प्रयत्न करूनही शांत राहतो, विचार करावा,असा मी का वागतो. नजर भिडताच बावरतो, लक्ष नसताना मात्र चोरून बघतो. मनातल माझ्या हिने समजून घ्यावे, न बोलताच मी काही,हिने जाणून घ्यावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
समजावून काही समजत नाही, बोलूनही काही ऐकत नाही. दांडके खाल्ल्याशिवाय घरी बसत नाही, न बोलताच समजावे, इतके हुशार आमचे गावकरी नाही. (Stay home) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more