Find the Best शब्दांचीवाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
मला इतक्या दूर घेऊन गेली कि मला कळेच ना आता मी परत कशी येऊ. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे.
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSaurabh Deshmukh
तुझ्याच आठवणींत गुरफटलेल्या मनाची,फक्त आता दुःखाशी गाठ हळूवार पावलांनी नकळत आलेल्या अश्रूंना, लेखणीने दिली शब्दांची वाट सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता. कमेंट करा आणि लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता. कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKunal Salve
शब्द म्हणजे तू श्वास त्यांचा तू शब्दांची वाट जी होते सुरू, तो उगम त्यांचा तू शब्द म्हणजे तू लिहितो मी त्यांचा अर्थ तू निरागसता शब्दांची उतरते पानावर जी, त्या सुंदर शब्दांची खाण तू ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता. कमेंट करा आणि लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता. कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDivya Kulkarni🐿️
मला इतक्या दूर घेऊन गेली कि मला कळेच ना आता मी परत कशी येऊ. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे.
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
शब्दांची वाट त्यावर मनातील विचारांचा प्रवास, शब्दांची वाट मोकळी तिला भावनांचा सहवास. शब्दांची वाट शब्दांना कलम दाखवत असे, कागदाची ही मग त्या शब्दांना सोबत मिळत असे. शब्दांची वाट कधी खूपच सरळ असते, तर कधी खूपच अवघड असते. शब्दांच्या ह्या वाटेवर कित्येकांच्या आवडी निवडीचे बंधने असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता. कमेंट करा आणि लिहीत राहा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता. कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited