Nojoto: Largest Storytelling Platform

Best चारोळी1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चारोळी1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 10 Stories

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मोजक्या शब्दांचा मेळ हा
मनातील शब्दांचा खेळ हा
सारांश सगळ्या जिवनाचा
मांडलेला चार शब्दांचा ओळीचा
कळवा सहज म्हणून लिहिला चारोळी चा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
चारोळी करण्याचा
छंदच असतो निराळा,
त्यासाठी सोसाव्या लागतात
आठवणींच्या कळा........ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
चारोळी माझी
सर्वांनाच आवडते,
त्याच्या हृदयात जाताना 
मात्र ती अडखळते..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
"चारोळी" ने कमेंट्स चा विक्रम केला,
सर्वात जास्त कंमेंट आपण जे विषय देतो त्या पोस्ट ला.
त्या खालोखाल "कुठल्या पुस्तकाने तुमचे आयुष्य बदलले" ह्या विषयाला
आणि आता.."चारोळी"ला..
सर्वांचे अभिनंदन,असेच काही सुंदर विषय येत राहावे
आणि आपल्या YQ ताई पेज वर कॉमेंट्स चे वारे वाहत राहावे..👍💐 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज सकाळी YQ ताई ने
लिहिण्यासाठी विषय नाही दिला,
कारण तिला काल संध्याकाळचा
"चारोळी" विषय खूप आवडला.
😉😉😄😀 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
चारोळी खाण्याची
कुणालाच न भावली,
लिहिण्याची मात्र
सर्वांच्या आवडीची राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
विषय देता चारोळी
चारोळीची लाट आली,
प्रतिक्रिया देता देता
माझी पार वाट लागली.
😄😉😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कितीही प्रयत्न केले तरी,
चारोळीत काही तुझं प्रेम मावत नाही.
तुझ्यावर कविता केल्याशिवाय 
मला काही राहवत नाही.

(अरे वाह!!! झाली चारोळी)😊☺️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवकवी मी लिहिण्याची सुरुवात केली,
एका ओळीत काही जमलं नाही दुसरी ही ओळ लिहिली.
तरीही खूप काही अर्धवट वाटे म्हणून अजून दोन ओळी लिहिली,
नंतर लक्षात आले दोन ओळी लिहिता लिहिता छान चारोळी झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile