Find the Best सर्वसंपलेअसताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
सर्व संपले असतांना मी तुझी येण्याची आस धरून होतो स्तब्ध सागरी किनाऱ्यावर आज मी त्या बेधुंद लाटेचाही होत नव्हतो ! सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
सर्व संपले असताना आठवतात नेहमी तुझे शब्द,, सूर्याकडे बघून मग मी होते निःशब्द....... सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDRx. Shital Gujar✍️
सर्व संपले असताना, मी गेल्यानंतर जिवंत काव्य धारा | तोच माझ्यासाठी सुखाचा आणि आनंदाचा वेगळा वारा || जगातून गेल्यानंतर काव्य विचारांची धार कायम असावी | मी गेल्यानंतर माझी काव्यवेल जगात प्रवास करणारी असावी|| काव्य जिवंत असणे तेच माझे अस्तित्वाची जाणीव | पूर्तता झाली म्हणजे माझ्या मनात नसणार कोणती उणीव || जगण्या-मरण्याचा या प्रवासात कोण कधी पाहुणा होणार | मी गेल्यानंतर माझ्या कविता जिवंत असणार || सर्व काही संपले असताना ,देखील माझ्या कविता कोणीतरी जगणार | आयुष्याच सार वेगळं ,आनंद मनी, माझं समाधान असणार || मुखातून कवितेचा ओळी म्हणजे माझे स्मरण | देहाने जरी नसली मी, तरी कवितेतून माझे स्मरण || सर्व काही संपले असताना, मी कवितेतून बोलत राहीन | भावनांचा पसारा मी सतत मांडत राहीन || सर्व संपले असताना ,कागद लेखणीची ऋणी राहीन | भावनांचा खेळ ,मांडण्याचा मेळ तुमचा प्रेरणादायी राहील || - ✍️शितल कैलास गुर्जर✍️ सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सर्व संपले असताना.. माझ्या इच्छेने मला साथ दिली. अडगळीत टाकून नकारात्मक विचार.. सकारात्मकतेचा जोरावर पुन्हा सुरुवात केली. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सर्व संपले असताना... फक्त आस तेवढी शिल्लक राहते, आशेच्या बळावर मग.. पुन्हा राज्य निर्माण करता येते. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited