Nojoto: Largest Storytelling Platform

Best अधीरबधिर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अधीरबधिर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

सरफिरी®

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा कोलँब आहे अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले... अस एक विनोदी शैलीत आज दिलयं. तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं. नवीन रचना करा,विनोद बनवा. चला तर मग लिहा विनोदी. #विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
इश्कात तुझ्या प्रिये
माझ्या हॄदयाने उपोषण,
अन् मेंदुने बंड केले... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं.
नवीन रचना करा,विनोद बनवा.
चला तर मग लिहा विनोदी.
#विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा कोलँब आहे अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले... अस एक विनोदी शैलीत आज दिलयं. तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं. नवीन रचना करा,विनोद बनवा. चला तर मग लिहा विनोदी. #विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अधीर मन हे। झाले हो बधिर।
थकले शरीर।  तुझ्या साठी।।

नजरेने तुझ्या। किती वार केले।
हृदय ठार झाले। कायमचे।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं.
नवीन रचना करा,विनोद बनवा.
चला तर मग लिहा विनोदी.
#विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा कोलँब आहे अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले... अस एक विनोदी शैलीत आज दिलयं. तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं. नवीन रचना करा,विनोद बनवा. चला तर मग लिहा विनोदी. #विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय करावे,
काहीच सुचेना मला.
मित्र म्हणे
प्रेमात तिच्या,माझ्या अंगी,
गांधीजींचे तीन बंदर आले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं.
नवीन रचना करा,विनोद बनवा.
चला तर मग लिहा विनोदी.
#विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile