Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोडगोड Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोडगोड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 9 Stories

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोड गोड बोला... #गोडगोड चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ठेवुनी जग साफ मन, जीवनाचे चार क्षण
शेवटी मातीत हा, जाउनी मिळणार कण
तू विसर तो काळ जो, भावला नाही तुला
बघ पुढे हो चालता, मग तुझे मिटणार व्रण
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोड गोड बोला...
#गोडगोड 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Sujata Darekar

मित्र आणि मैत्रिणीनों💕 सुप्रभात. आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅 चला तर मग आजचा विषय हाच आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #गोडगोड

read more
तिळाची तडतड आणि गुळाचा गोडवा
एकत्र करून इलायची, खोबर्याने नटवा
नंतर बघा चाखून चव या तीळ, गुळाची
काय होतेय ना इच्छा परतून खाण्याची?

जुळून येता मनं वाजतो माधुर्याचा पावा
थोडं तुझं, थोडं माझं मिळून जन्म नवा
त्या निर्मितीची गोडी लागते लईच भारी
पहिल्यापेक्षा जिंदगी वाटते जास्त प्यारी

आपापले गुणधर्म विसरून एक व्हायचे
एकमेकात सामावून एकमेकात रमायचे
गोड, मधुरम फळाचा हाच खरा पाडवा
तीळगुळासारखा मग जीवना येई गोडवा मित्र आणि मैत्रिणीनों💕
सुप्रभात.
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर मग आजचा विषय हाच आहे
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा.

अल्पेश सोलकर

मित्र आणि मैत्रिणीनों💕 सुप्रभात. आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅 चला तर मग आजचा विषय हाच आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #गोडगोड

read more
मकरसक्रांतीच्या शुभेच्छा....!
----------------------------------

    दोर तू माझ्या हाताचा..
     पतंगा .......
    पाहुणा तू उंच नभाचा...! मित्र आणि मैत्रिणीनों💕
सुप्रभात.
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर मग आजचा विषय हाच आहे
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा.

Vinod Umratkar

आजचा दिवस जरी गोड बोलण्याचा असला तरी नको बोलूस, प्रिये इतकी गोड गोड माझ्याशी खूप त्रास होतोय मला कारण आहे मी मधुमेही #YourQuoteAndMine #मराठी #yqmarathi #bestyqmarathiquotes #गोडगोड #umratkar_vinod_for_yqmarathi #yqtaii

read more
घाबरतंय कोण
"मधुमेहाला"
घाबरतोय फक्त
तुझ्या प्रेमाला आजचा दिवस जरी गोड बोलण्याचा असला 
तरी

नको बोलूस, प्रिये
इतकी गोड गोड माझ्याशी
खूप त्रास होतोय मला
कारण आहे मी मधुमेही

Vinod Umratkar

आजचा दिवस जरी गोड बोलण्याचा असला तरी नको बोलूस, प्रिये इतकी गोड गोड माझ्याशी खूप त्रास होतोय मला कारण आहे मी मधुमेही #मराठी #yqmarathi #bestyqmarathiquotes #गोडगोड #umratkar_vinod_for_yqmarathi #yqtaii

read more
नको बोलूस,प्रिये
माझ्याशी गोड इतकी ।
त्रास होतोय मला
कारण आहे मी मधुमेही आजचा दिवस जरी गोड बोलण्याचा असला 
तरी

नको बोलूस, प्रिये
इतकी गोड गोड माझ्याशी
खूप त्रास होतोय मला
कारण आहे मी मधुमेही

vaishali

मित्र आणि मैत्रिणीनों💕 आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅 चला तर मग आजचा विषय हाच आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा. पुर्ण वाक्य जरी घेतल नाही तरी त्यातले शब्द घ्या आणि लेखण करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोडगोड

read more
🌹 शब्दात गुळाचा गोडवा 🌹

तीळासम असे मी
शब्दात गुळाचा गोडवा
चुक भूल माफ असावी
नात्यातील स्नेहबंध वाढवा

तीळगुळासम एक राहू
नित्य प्रेमाचा व्हावो झरा
रंग रक्ताचा एक असे
माणुसकी हाच धर्म खरा

गोड , मधाळ वाणीतून
करू नित्य उधळण प्रेमाची
एकमेका साह्य करू
कास धरू प्रगतीची

संकटसमयी प्रत्येकाला
देऊ मदतीचा हात
सुख दुःख वाटून घेऊ
आधाराची असे साथ

आज संक्रातीला आपण सारे 
मिळुनी नवा संकल्प करू 
विसरुनी जात पात , भेदभाव
मानवतेची कास धरू
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻 मित्र आणि मैत्रिणीनों💕
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर मग आजचा विषय हाच आहे
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा.
पुर्ण वाक्य जरी घेतल नाही तरी त्यातले शब्द घ्या आणि लेखण करा.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोड गोड बोला... #गोडगोड चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
संक्रांतीलाच नाही तर 
३६५ दिवस गोड गोड बोला
मनातील राग द्वेष सगळे सोडा
मायेनी माणसे जोडा

  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोड गोड बोला...
#गोडगोड 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

मित्र आणि मैत्रिणीनों💕 आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅 चला तर मग आजचा विषय हाच आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा. पुर्ण वाक्य जरी घेतल नाही तरी त्यातले शब्द घ्या आणि लेखण करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोडगोड

read more
तू तिळगुळ दिला
तरच गोड गोड बोलेन।
नाहीतर वर्षभर तुला
राग माझा सहन करावा लागेल।।
😡😡😡
 मित्र आणि मैत्रिणीनों💕
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर मग आजचा विषय हाच आहे
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा.
पुर्ण वाक्य जरी घेतल नाही तरी त्यातले शब्द घ्या आणि लेखण करा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोड गोड बोला... #गोडगोड चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #गोडगोड #yqtaai

read more
गोड गोड बोलायला,संक्रांतच पाहिजे,
असे काही लिखित तर नाही ना ?
मग संक्रांत येईल तेव्हा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणूयाच.
पण संक्रांती शिवाय ही गोड गोड बोला,
आणि मनात असलेले मतभेद सोडा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोड गोड बोला...
#गोडगोड 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#गोडगोड #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile