Find the Best आजही Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
VrushaliVP1919
My Complan.... आज तुझी खूप आठवण येतेय... पुन्हा तुझ्याशी प्रेमानं बोलावंसं वाटतंय.... मी तुझ पाहिलं प्रेम आहे असं वाटलं होत रे मला पण माझ्या आधी तू कुणा दुसरीवर प्रेम केलं होतस रे... तीच प्रेम तुझ्या मनात आहे हे महिती असत तर, माझं प्रेम मी तुला दिलच नसत रे.... हा.. पण राहिली असते तुझा आधार म्हणून... असं नाही रे होत प्रेम कधी चालता चालता, तूच विचार कर किती वेळा नाव घेतलंस तीच तू माझ्याशी बोलता बोलता.... अजून हि वाटत तुम्हा दोघांना एकत्र आणावं.. खुश रहा दोघांनी असं हसत हसत म्हणावं... पण हे असं करायला पण खूप त्रास होतो रे, तुला कुणा दुसऱ्या सोबतच्या विचाराने देखील माझा जीव निघून जातो रे... वाईट याच नाही वाटत की तू माझा नाहियेस, वाईट तर याच वाटतंय की तू माझा होऊ शकत नाहीयेस... खरं प्रेम केलय रे मी तुझ्यावर पण तू याची खूप मोठी शिक्षा देतोयस.. मला असं झुराऊन तू माझी कोणती परीक्षा घेतोयस.... पण आता मला माहितेय, नाहीस येणार तू परत... खूप मोठं व्हायचय मला आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणारच.... पण तुला येवढं नक्की सांगीन की , जेव्हा तुला माझी आठवण येईल ना तेव्हा तुझे डोळे पाण्याने भरणारच.... तू नाहीस ना विसरू शकत तुझं पाहिलं प्रेम, मग मी तरी कस विसरू ना तुला??? . ©Vrushali VP❤️ #आजही तुझी खूप आठवण येते.... #फक्त तू.. #सुरवात आणि शेवट तूच.....😍 #KEEPSMEGOING vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao
#आजही तुझी खूप आठवण येते.... #फक्त तू.. #सुरवात आणि शेवट तूच.....😍 #KEEPSMEGOING vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao
read moreSuchita Kulkarni
बंदिस्त दामिनी ती आजही समाजात सबला म्हणताही असते आजही बंधनात बोलून दाखवेना दुःख हे उरातील जगते अशीच कुढत जगते ती जीवनात सुचिता कुलकर्णी
Shailesh Hindlekar
आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून. वास्तविक आम्ही मुंबई, पुण्यासारख्या शहरात राहणारे कमनशिबी लोक, आमच्या नशिबात मोकळं आकाश, चंद्र , तारे यांचं दर्शन क्वचितच होतं. पण तरीही कधी इमारतींच्या गर्दीतून चंद्र दिसलाच तर मनसोक्त न्याहाळतो मी. आजही अपवाद नसेल याला...शैलेश हिंदळेकर
आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून. वास्तविक आम्ही मुंबई, पुण्यासारख्या शहरात राहणारे कमनशिबी लोक, आमच्या नशिबात मोकळं आकाश, चंद्र , तारे यांचं दर्शन क्वचितच होतं. पण तरीही कधी इमारतींच्या गर्दीतून चंद्र दिसलाच तर मनसोक्त न्याहाळतो मी. आजही अपवाद नसेल याला...शैलेश हिंदळेकर
read morekartik##
तुझी एक झलक बघण्यासाठी माझे डोळे आजही उत्सुक आहेत कारण हृदयात माझ्या तुझ्या आठवणी आजही जिवंत आहेत तुला अजुनही वाटत असेल की मी तुला विससलो पण हा तुझा गैरसमज आहे ग कारण तुझ्या आठवणी माझ्यासाठी जाणवल्या तर वेदना आणि आठवल्या तर अनमोल क्षण आहेत 😔😔MISS YOU MY💕💕P #💞💞
#💞💞
read moremohit bante
#OpenPoetry " मी एकटीच " मीळेल मला कदातीत सारथी या आयुष्याचा, आयुष्याच्या रणांगणात मी एकटीच यौध्दा आहे . " मी आजही त्या वाटेवर साथ शोधित आहे़".. स्वतःच संभ्रमात मी गर्दीत या लोकांच्या, चेहरे अनेक पन आपला कोन आहे ? " मी आजही त्या वाटेवर साथ शोधित आहे". वळणावरी परिक्षा होतात रोज माझ्या, द्रुष्टीकोन त्या लोकांचा आजही दुष्टच आहे . "मी आजही त्या वाटेवर साथ शोधित आहे".. मी एकटीच
मी एकटीच
read moreSK
वाटत कधी कधी जाव दूर सोडूनी सर्व एकांतात शांत अशा अथांग पसरलेल्या त्या सागरी किनारी आणि एकरुप होऊन जावे त्या सागराच्या लाटां सोबत नी आठवाव्यात त्या आठवणी ज्या आज अश्रुंचा पाजर फोडत आहेत आणि विचारावे प्रश्न स्वतःच्या मनाला जे तिच्या शोधात आजही भरकटत आहे शोधावी उत्तरे त्या अनुत्तोरीत प्रश्नांची नी यावे परतुनी पुन्हा नव्याने त्या सागरी किनाऱ्यावर जिथे पूर्वी मी एकटाच होतो अन् आजही मी एकटाच आहे. SK तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा..
तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा..
read moreMayur Langi
आजही वाटे मनी ती यावी थोडी ध्यानी, हळूच तिझ्या आठवणींने यावे मन भरुनी .....! आजही वाटे मनी स्वप्न तिझे पडावे, निरागस तिझ्या चेहऱ्याने रातीचे स्वर्ग बनावे ....! आजही वाटे मनी ती सोबत माझ्या असावी, तिझ्या भासांसोबत बोलताना सारी दुनिया माझ्यावर हसावी ......! मयुरमेश १२-०७-२०१९
Shitalnishi
क्षण तुझे अण माझे सुर्याचा वास्तव होताच ओढ लागायची तुझ्या आवाजाची तो आवाज आजही गुण गुणत असतो कानात माझ्या ति सकाळ घालवलेले आठवतात ते क्षण तुझे अण माझे....... आज त्या जागी जरी एकटी होती मि डोळ्या भोवती दिसत होते घालवलेले ते क्षण तुझे अण माझे...... आज हात जरी माझा खाली होता तरी हातात भास तुझा होत होता त्यावेळीही आठवतात मला हातात हात धरून घालवलेले ते क्षण तुझे अण माझे....... दिवस जेव्हा मावळतो,रात्रीचा थंडावा जाणवतो ति संध्याकाळची वेळ तुझ्या सोबत आजही आठवतात त्या भेटीत घालवलेले ते क्षण तुझे अण माझे......... रात्रीची वेळ आपल्या विरहाची दुसऱ्या दिवशी ओढ लागायची तुला बघण्याची तुझ्या विरहानंतर आजही आढवतो मला ते एकटीने घालवलेले माझ्या एकटीचे क्षण. ते कढीच नसणार क्षण तुझे अण माझे..... शितल बगेनाईक. क्षण तुझे अण माझे......
क्षण तुझे अण माझे......
read moreaaik na maz
बालपण बालपणाचे ते दिवस दिवसांतील ते क्षण हरवून जातो विचारांत कुठे गेले हे सर्वजण! पावसाळा,हिवाळा,उन्हाळा ऋतू तीन हे वर्षांतले सवंगड्यांची साथ लाभली होते ते क्षण हर्षांतले आजही आठवतात गोष्टी कविता शिक्षकांच्या तासाला खाल्लेला मार त्यांनाही आठवतो का मी? मनात संभ्रम उठतात फार! भूतकाळासारखे घडावे वर्तमानातही पुन्हा भरावी आमची शाळा रम्य पावसात आजही जावे भिजत पुन्हा विचारावे शिक्षकांनी काल का नाही आलास बाळा?
TuShAr PaChOrKaR
" आजही खूप भरून आलयं...तो आजही तशीच वाट बघतोये....पण ती आजही येणार नाही...आणि तो आजही तसाच थांबेल..."