Find the Best विठ्ठलविठ्ठल Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Dileep Bhope
विठ्ठल विठ्ठल.. देह हा विठ्ठल सारे मनही विठ्ठल एक नाम ओठी विठ्ठल विठ्ठल.. चालता वारी अवघे आयुष्य रिंगण टाळ मृदंग नाद बोले विठ्ठल विठ्ठल.. देहातल्या देही एक मुक्तीचा की पाठ अंत आरंभाची खूण जय विठ्ठल विठ्ठल.. पावलांना नित झाली की रे सवय पायवाट गावोगाव जोड विठ्ठल विठ्ठल.. पंढरीच्या वाटे झाले हलके ओझे गळाभेटी भक्तां भेटे विठ्ठल विठ्ठल.. ©Dileep Bhope #विठ्ठलविठ्ठल
Deepali Ghoge
सखा सावळा.. कधी इंद्रायणी काठी कधी यमुनेच्या तीरी.. कधी होऊन सावळा घनी बरसतो मनोमनी... #कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल
#कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल
read moreRashmi Hule
विठ्ठल विठ्ठल नाम घेता घेता चालती पाउले जराही न थकता वारी ती पोहोचली पंढरीस आता आतुर दर्शनास, दिसे तो विठू भक्ता दिसली ती 'माऊली' फिटे पारणे डोळ्यांचे वारी करुन पंढरीची सार्थक उभ्या जन्माचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #collab #yqtaai
आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #Collab #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद. थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी, तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी. जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक, तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
read moreyogesh atmaram ambawale
पाठीशी माझ्या सतत मायेची सावली ती म्हणजे साक्षात माझी विठू माऊली. विठ्ठल 🚩विठ्ठल 🚩 आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #collab #yqtaai
आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #Collab #yqtaai
read moreRutuja Ghume
आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #nojotomarathi #nojoto ❤️#keepsupportplzz #followscommentgusy
आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #nojotomarathi nojoto ❤️keepsupportplzz #followscommentgusy
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited