Find the Best quotetaai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about to love and to be loved quote shakespeare, learn to love without condition quote, love quote to wife, love quote by rumi, hindi love quote image,
Komal Ghadigaonkar
ढवळून पाहिले तिच्या मनाला तरी तळाला काही लागले नाही... बहुधा कागदाने अगोदरच हजेरी लावली असावी तिच्या मनाच्या दारात. #कागद #तीचेमन #मन #ती #मराठीलेखणी #yourquotes #quotetaai #मराठी_quote
#कागद #तीचेमन #मन #ती #मराठीलेखणी #YourQuotes #quotetaai #मराठी_quote
read moreKomal Ghadigaonkar
असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित .... घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे होतात.. काहीही असो मन मोकळं करण तितकं गरजेचं असतं ना ... #उन #मराठीलेखणी #quotetaai #mazimi #कोराकागद
कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे होतात.. काहीही असो मन मोकळं करण तितकं गरजेचं असतं ना ... #उन #मराठीलेखणी #quotetaai #mazimi #कोराकागद
read moreKomal Ghadigaonkar
गुंतलेल्या या मनाला उसवणे काही जमले नाही, उसवण्याचा यत्न करताना पडलेले स्वतःचे तुकडेही त्याला गमले नाही... #उसवने #quotetaai #maratiquotes #marathisahitya
#उसवने #quotetaai #maratiquotes #marathisahitya
read moreKomal Ghadigaonkar
काय असत प्रेम... जिथे बंधन नाही .. जिथे फक्त भाव असतो ...ओठ असतात पण त्यांचं ऐकायला आतुरलेले कान असतात.. हात असतात.. पण एकमेकांना सांभाळायला.. डोळे असतात पण नजरेतून बोलायला.. शरीराचा संबंध नाही आला तरी मन गाठ बांधून ठेवत.. अस काहीस प्रेम असत. #प्रेम #quotetaai
Komal Ghadigaonkar
भास आहे तिच्या मनाला की वाट दूर जात आहे.. दुसऱ्यांसाठी जगताना तीही वेडी स्वतःस अनोळखी होत आहे. #अनोळखी #quotetaai
Komal Ghadigaonkar
तू होतच आहेस पाऊस तर मीही म्हणते उन व्हावे. असे व्हावे अपुले प्रेममिलन.. ज्याने इंद्रधनुसही लाजवावे. #प्रेममिलान #quotetaai #मराठीचारोळी #उनपाऊस #इंद्रधनू #मराठी_quote
Komal Ghadigaonkar
आज कळले मला पाहून तो चंद्र नेहमी ढगाआड का दडायचा... माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सूर्याच्या तापटपणाचा त्याच्यावरही प्रभाव पडायचा. #सूर्यप्रेमी #सूर्य #quotetaai #चंद्र
#सूर्यप्रेमी #सूर्य #quotetaai #चंद्र
read moreKomal Ghadigaonkar
किती सहज म्हणून जाता ना .. सगळ काही देवाच्या हातात आहे, विसरलात का?? त्याच देवाने तुम्हालाही दोन हात अन् त्यासोबत बुद्धी पण दिलीय. #quotetaai #marathiquote #बुद्धी #देव
#quotetaai #marathiquote #बुद्धी #देव
read moreKomal Ghadigaonkar
मी चोरी नाहीच केली.. त्याला पाहता माझे शब्द चोरटे झाले होते, तिघेजण माझ्या नकळतच गेले अन् त्याचे हृदय चोरुनी आले होते. I Love आणि तूच... #चोरटेशब्द #quotetaai
Komal Ghadigaonkar
कधीही कोणी चुकीचा नसतो... दृष्टीहीन तर नक्कीच नसतो. फक्त तो ज्या कोनातून सगळं पाहात असतो ना, नेमका तो दृष्टीकोनच चुकीचा निघतो. #दृष्टीकोन #quotetaai #quotemarathi
#दृष्टीकोन #quotetaai #quotemarathi
read more