Nojoto: Largest Storytelling Platform

Best कोराकागद Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कोराकागद Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 10 Stories

Komal Ghadigaonkar

कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे होतात.. काहीही असो मन मोकळं करण तितकं गरजेचं असतं ना ... #उन #मराठीलेखणी #quotetaai #mazimi #कोराकागद

read more
असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित ....
घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे होतात.. काहीही असो मन मोकळं करण तितकं गरजेचं असतं ना ... 
#उन #मराठीलेखणी #quotetaai #mazimi #कोराकागद

Komal Ghadigaonkar

सोडून द्यावे लिहिणे आता.. 
असे मनानेही ठरवले होते.
पण नेमका लेखणीसवे कोरा कागद देहदारी उभा ठाकला.
मनानेही गाठीचा एकेक शब्द 
मायेने कागदाच्या झोळीत टाकला.
आणि मग काय...
पुन्हा भावना..पुन्हा ओळी
अन् शब्दांनी बहरली कागदाची झोळी. #शब्द #कोराकागद #मन  #quotetaii #मराठीलेखणी

Deepali Ghoge

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जाता जाता डायरी मध्ये
एक कोरा कागद त्याने 
ठेवला होता...
आठवण आली तर पत्र लिही
असं त्यावेळी तो बोलला होता

 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोरा कागद...
#कोराकागद 
#कागद 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हण

read more
बोल काय म्हणतोस
बा माझ्या नशिबा।
मज चपराशी करून
तू झाला रे साहेबा।

तुझ्या मर्जीप्रमाणे
करवून घेतो कामे।
पण माझ्या मर्जीचे
तूज असे रे वावगे। मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना  टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हण

Vinod Umratkar

मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., कोरा कागद ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हणून निराश न होत

read more
कोरा कागद झाला
फिक्की झाली शाई।
तरी तुला माझी,सखे
आठवण आली नाही। मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., कोरा कागद ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना  टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हणून निराश न होत

pooja d

मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हण

read more
हॅलो, 
बोल काय म्हणतोस?
हल्ली कुठे असतोस?
सध्या काय करतोस?
ऑफिस ला असतो की
घरीच असतोस?
Yq ला का active नसतोस?
असला तर collab का
करत नसतोस??
😝😝😝😝 मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना  टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हण

somnath gawade

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

 लेखणी बेधुंद होऊन लिहीत होती
कागद मात्र शांतपणे वाचत होता.
 आयुष्यावर खूप काही लिहिल्यानंतर
अश्रुंचे बांध फुटून सारे काही वाहून जाता
  शेवटी आयुष्याचा कागद मात्र
  संपूर्ण कोराच राहून गेला होता.
 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोरा कागद...
#कोराकागद 
#कागद 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आई वडीलांनी जे केले संस्कार ते उत्तम जाणावे,
स्वतःस कोरा कागद तर आई वडीलांना लेखणी जाणावे. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोरा कागद...
#कोराकागद 
#कागद 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जेव्हा-जेव्हा कोरा कागद घेतो,
नि काही लिहायला सुरुवात करतो,
इतर काही नंतर सुचतं,
पहिले आपसूक त्यावर तुझं नाव येतं. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोरा कागद...
#कोराकागद 
#कागद 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

loader
Home
Explore
Events
Notification
Profile