Find the Best मराठीभाषादिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Priyanka Kulkarni
मराठी - फक्त भाषा नाही ती माय-मराठी आहे दिवाळीला रेशमी नऊवारी आणि नथ घालून सजलेल्या, रुपयाएव्हढं कुंकू लावलेल्या आजीचं देखणं रूप म्हणजे माझी मराठी खणखणीत, सुंदर, साजिरी अन ज्ञानाचा मोठा वारसा असणारी... #मराठी #मराठीभाषादिवस #marathiquotes #yqtai #yqtaai #marathi
#मराठी #मराठीभाषादिवस #marathiquotes #yqtai #yqtaai #marathi
read moreyogesh atmaram ambawale
चला बोलूया मराठी चला लिहुया मराठी वाचूया मराठी गाऊया मराठी ऐकाया गोड मराठी गावाकडची ओढ मराठी प्रेमाचा भाव मराठी मनाचा घेई ठाव मराठी, मराठी भाषा दिनी सर्वत्र गजर करूया मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्य
सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मीमराठी #मराठीभाषादिवस
read moreJitendra Ramji Singh
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited