Find the Best खूप Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutखूप ka virudharthi shabd, खूप समानार्थी शब्द, खूप प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्यावर खूप प्रेम करतो, खूप सुंदर आहे,
sandeep wagh
#हरवलेल्या #शब्दांना #येतात #असताना.. #तुझ्या #खूप #साऱ्या #आठवणी #येतात.. ह्रदयाला भिडून मनातच विरून जातात. #मनमुक्तपाखरू
read moreArchana Deshpande-Pol
खूप वाटतं.. थांबवावं घोंघावत येणाऱ्या शब्दांना.. रोकावं वाहणाऱ्या अश्रूंना.. भिरभिरणाऱ्या पावलांना.. उदास खिन्न मनाला.. कधीतरी.. खूप वाटतं.. करावं मोकळं कोंडलेल्या मनाला.. करावेत व्यक्त कुणाजवळ तरी, उफाळून आलेले भावनांचे कढ... पण कुठेतरी मनाला, काहीतरी डाचत राहतं. नेहमीप्रमाणे डोळ्यातून.. पाणी मात्र वाहत जातं.. त्यावेळी माझ्याजवळ असते " ती" माझ्या अंतरंगात भिनलेली, नसानसात सामावलेली, खोल खोलपर्यंत... ©अर्चू... #खूप वाटतं..
#खूप वाटतं..
read moreakshay ajmire
#खूप सुंदर आहे जग मानवा , #डोळे उघडे करून तू बघ, #माणूसच आहे ते पण(स्त्री)तू पण, #मानवा तू थोडं तरी माणूस बनून जग, 😔😔🙏🙏😔😔 *#अक्षय #अजमिरे* @j
Vaibhav Maid
खूप आठवते मला तुझे माझ्यात हरवणे, हरवताना स्वत:ला सा-या दुनियेस विसरणे खूप सतावते मला तुझे हक्काने रागवणे, रागवताना अचानक पुन्हा अश्रूंत मिसळणे.. पुन्हा अश्रूंत मिसळणे.. ..✍ वैभव उर्फ अनुभव ०१.१०.२०१९
SUSHIL KUMAR SAHU
*समजूतदारपणा...ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो...* *खूप लोक आपल्याला ओळखतात..* *पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.. *शुभ रात्री*
श्रीमंत हेमंत मानकर
तन्मय मानकर... तुझ्या बर्थडे निमित्त भाऊ वशिष्ठ, मम्मी व पापांकडून खूप खूप आशिर्वाद ! "जिथं रहा.. खुश रहा.... " 🌹🌹🌹 वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreGeeta Darakhe❣️
अथांग असतो समुद्र पण प्रबळ मात्र खूप असतो, विशाल त्याच्या पातळीला सीमेचा प्रतिबंध नसतो, वेगवान असते नदी खूप पण वेग तिला स्वतःचा नसतो, उंचावरून पडतो धबधबा पण आवाज त्याला हवेचा असतो,,.......(geet)
Shiva Patil
काही दिवसांपूर्वी आईकुशीतल्या बालपणीचं, माझ्या साऱ्या आठवणींचं.. कविता आणि चारोळीचं, माझ्या मनाच्या आरोळींचं.. एक पुस्तक, वारा आभाळात घेऊन गेला.. आभाळ ते वाचतांना एक एक ढग मनभरून रडतोय.. अन सारे जण म्हणताय सध्या पाऊस खूप पडतोय...! अंतरीचा वणवा अंतरात तसाच धगधगता जळतोय..; अन सारे जण म्हणताय सध्या पाऊस खूप पडतोय..! -शिवा IG | @ek_kavimn_Shiva_Patil_007
Shrinath Kase
प्रेम आयुषयभर अवघ्या जगाला तो देत राहिला, मागितले असते, तर खूप काही मिळवले असते. मनातील निर्भिड विचार त्यानी मनातच ठेवल्या, सांगितले असते, तर खूप काही गमावले असते. #श्रीनाथ_कासे #prem