Find the Best ते Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutlove तेनू पैक बलिए, याद तेरी आती है, तेरी याद आती है, मुझे तेरा नशा है, नैना विच तेरा नाम है मुंडिया,
Shubham Tyagi
छोरियों ते प्यार ना था। अर ना हैं। शुरुवात ते ही बस शंकरनाथ ते प्यार था। हैं। अर रहवेगा।। ©Shubham Tyagi #छोरियों #ते #प्यार #नी #बस #शंकर #भगवान #ते #steps
fardinshayar
साहब मोहब्बत भी Corona virus की तरह है जिसे हो जाये ना उसे जीते जी मार ही डालती है Fardin juhi #alone #जीते #ते #जी #मार #ही #डालती #है
ब्रिजेश जाधव
नेहमी असं का होतं तुझी आठवणं येते आणि न सांगता डोळ्यात पाणी येतं, सांग ना नेहमी असं का होतं #आठवणं #पहिलं प्रेम #ते मंतरलेले दिवस #आणि बरचं काही
हृदयारविंद
तुझे माझे ते नाते तुझे माझे ते नाते, नात्यात मांडू नको । झाली नाही भेट, विसर माझा पाडू नको ।। मी पेरल्या ज्या आठवणी, तुझ्या हृदयात । चुकूनही कधी त्या, रागात खोडू नको ।। जुडली कशीतरी, आपली जी नाळ । चुकूनही कधी ती, रागात तोडू नको ।। आलीत तुफाने चोहीकडून कितीही । तरी साथ माझी तू, कधीही सोडू नको ।। मी मेलो जरी कधी, भेट होण्याअगोदर । तू भेटली पहिलिंदा, तेथे येणे टाळू नको ।। तुझे माझे ते नाते
तुझे माझे ते नाते
read more🔥Khwaishen🔥
में सुना तो दू हर एक बात जो देती हैं दर्द मुझे ओर सब समझ भी लेगे पर अब समझने बाला नहीं दर्द को थोड़ा कम करने बाला चाहिए थक तो गई में बहुत पहले ही चल ते चल ते बस अब कोई गले से लगा कर समाल ने बाला चाहिए हर एक को अपना दर्द बताया नहीं करती ओर अपनों से कुछ छुपाया नहीं करती वैसे तो दर्द है अनेक पर हस ने का एक मौका गबाया नहीं करती
मनातले बोल...
तु सोबत असताना मन माझ कमालीचा खूष होत, तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाला पुन्हांदाआठवत.. मन माझ, आठवत तुला असतं आवाज तुझा ऐकायला मिळावा , म्हणून वेड ते माझ्याबरोबर भांडत .. नेहमी तुझ्या बरोबर राहाव म्हणून ते हट्टाला पेटतं, तू भेटल्यावर मात्र खुदकन हसतं.. स्पर्श तुझा होताच मनीमन लाजतं, असाच स्पर्श तुझा नेहमी मिळावा अशी मागणी माझ्याकडं ते करतं.. तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मन माझं विरघळलत, तुझे बोलणे ऐकून मन माझं वेड्या सारखं नाचत.. मध्येच शांत होऊन मलाच प्रश्न विचारत, माझ उत्तर न मिळताच उगीच ते एकटं एकटं रडत.. -sayali... #poetry
Alonegirl
आयुष्यात एकदा त री प्रेम करावे आस म्हण तात प्रेम हा एक अविलक्षण अनुभव आहे पण प्रेम जितका आनंद देत तितकाच दु:ख ही देत जितक्या विश्वासाने ते करतो त्यापेक्षा दुप्पटीने ते धोका देत प्रेम हे एक निर्जिव भूत च समजा जे सगळ्या च्या मानगू टीवर एकदा तरी बसतच प्रेम एक अनुभव
प्रेम एक अनुभव
read moreanuja jadhav
भांडण तेच करतात जे प्रेम करतात गमवतात तेच जे ना काळजी घेतात आणि डाऊट ते करतात ज्याना ती वस्तु गमवायची भिंती वाट ते
Prakash Gore ( Raj )
तुझे गुलाबी ओठ , त्यावरील तो काळा तीळ, ते मधाळ हास्य , बेभाम होऊन तुझ ते पाहणं, सर्वस्व माझ्यासाठी वाहणं, किती लिहावं तुझ्यावर पेन काही थांबत नाही , तुच समजाव त्याला तो माझं ऐकत नाही .... राज
Linal Chaudhari
"जीवन"...किती ?? छोटा शब्द आहे ना?? आपल्या आयुष्यात अनेक पैलू येतात.. का कुणास ठाऊक पण कायमस्वरूपी मनात आठवणी ठेवून जातात.. फरक फक्त एवढाच की काही जण त्याला महत्त्व देत नाही.. पण काही जणांना ते आपलं आयुष्य वाटायला लागतं पण तसं नसतचं...स्वप्न दाखवणं सोपं असतं फक्त ते सत्यात उतरवावं लागतं..शेवटी काय आठवणी ह्या स्मरणात राहतात फक्त... एक भावुक असे हे जीवनगाणे....
असे हे जीवनगाणे....
read more