Nojoto: Largest Storytelling Platform

New निळ्या पाखरांची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निळ्या पाखरांची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निळ्या पाखरांची.

Stories related to निळ्या पाखरांची

    LatestPopularVideo

somnath gawade

पाखरांची शाळा पुन्हा भरली.

read more

पाखरांची शाळा पुन्हा भरली
आठवणी घेऊन सर्व परतली.
सुख, दुःखांच्या आठवणीचा ठेवा
घेऊन पाखरं जुन्या गप्पात बुडाली.

संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेली
पाखरं आज मनमोकळं करतील.
एकमेकांना आधार देऊन पुन्हा
उभारी घेण्यासाठी बळ देतील.

पाखरांनी कितीही उंच भरारी घेतली
तरी आठवणीतली शाळा काही सुटत नाही.
शाळेतली मौज- मज्जा, निर्भेळ मैत्री
व्यावहारिक जगात कुठेच सापडत नाही.

सोशियल मीडिया वर भेटणारी
मित्र- मंडळी आज प्रत्यक्षात भेटली
रोजच्या व्यापातले जगणे विसरून
 भूतकाळातील भावविश्वात पुन्हा रमली.

गेलेले क्षण पुन्हा जगण्याची संधी
स्नेह मेळाव्या निमित्ताने चालून आली
बालपणात जाऊन येण्याची
संधी आज प्रत्येकाला मिळाली.

पाखरांनो, चालती-बोलती
माणसं अचानक नाहीशी होतात;
म्हणून माणसं जपली पाहिजेत
आनंदाचा, आपल्या असण्याचा 
हा स्नेहमेळावा वर्षातून
एकदातरी भरवला पाहिजे.







 पाखरांची शाळा पुन्हा भरली.

Rahul Ingale Patil

स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली  निरोपास लाभते आरास चांदण्यांची. #कविता #मराठी #चारोळी #मराठीकविता #लेखक  #marathi_charoli #मराठीलेखणी 

read more
चला वाचवूया वसुंधरा आपली

©Rahul Ingale Patil स्वागतास आपल्या सूर्य उगवतो

गाणी पाखरांची दरवळ फुलांची.

चला वाचवूया वसुंधरा आपली 

निरोपास लाभते आरास चांदण्यांची.

Tirtharaj Chindarkar

पाखरांची चिवचिव Use Headphones for best feelings😍 follow my blog of poems on Instagram 👇👇 https://instagram.com/chhand.kavitecha?igshid=13l

read more

Priyanka Bhagat

माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. #दिन #भाषा

read more
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
गंधभरल्या फुलाफुलांत 
माझ्या मातीची मोहकता नांदली.
मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली
  देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली.

©  प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.

sandy

क्षणभर स्तब्ध रहावं हरवलेलं पुन्हा शोधावं चिंतामुक्त व्हावं मनाला शांत करावं कसलाही दडपण नको अपेक्षा पण कसल्याही नको दगदग नको मन मानेल तिथं #poem #nojotophoto

read more
 क्षणभर स्तब्ध रहावं
हरवलेलं पुन्हा शोधावं
चिंतामुक्त व्हावं
मनाला शांत करावं
कसलाही दडपण नको
अपेक्षा पण कसल्याही नको
दगदग नको
मन मानेल तिथं

sandy

आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन काळ्या रेघा निळ्या होईपर्यंत जे क्षण जातात त्यालाच *'वाट' बघणं* असं म्हणतात . आपल्या माणसाचं *'लास्ट #story #nojotophoto

read more
 आवडत्या माणसाला
मेसेज केल्यावर
दोन काळ्या रेघा
निळ्या होईपर्यंत 
जे क्षण जातात त्यालाच  
*'वाट' बघणं* असं म्हणतात .

आपल्या माणसाचं *'लास्ट

sandy

*बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा* उमलू दया या कळयांना अंगण आपले सजवू या... बोबडे गोड बोल मुलाचे कानी आपल्या पडू दया... चला मुलांनो सर्व मिळूनी #poem #nojotophoto

read more
 *बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

उमलू दया या कळयांना
अंगण आपले सजवू या...
बोबडे गोड बोल मुलाचे
कानी आपल्या पडू दया...
चला मुलांनो सर्व मिळूनी

Deonath Damodhar

उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुशीत निजावे हात तुझा हातात घेऊनी फूलपाखरू होऊनी मी फिरावे तुझ्या अवतीभवती…..

read more

sandy

ऐक ना ....🍁🍁 थो...डी...शी जागा कर नां आपल्या प्रेमाला ......! घड्याळ्याच्या काट्याला मागे करून माझा चेहरा पुढे आण.. खिडकीचा पडदा दूर सारून #poem

read more
🍁मन एक लेखणी...
vansh ऐक ना ....🍁🍁

थो...डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला ......!
घड्याळ्याच्या काट्याला मागे
करून माझा चेहरा पुढे आण..
खिडकीचा पडदा दूर सारून

sandy

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द #story #nojotophoto #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही

read more
 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile