Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवतात.

Stories related to आठवतात

    LatestPopularVideo

ह्रदय मानव अशोक

Yogesh shinde

!!बघ आठवतात का ते दिवस !! #kalhonaaho

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ते दिवस आठवतात...शाळेतले,
७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे.
अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे.
आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे.
ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे,
१०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे.
सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे.
ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे,
अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे.
एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे.
ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे,
कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे,
सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते दिवस आठवतात...
#तेदिवसआठवतात
#तेदिवस 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

तुझ्याशिवाय चहा पिणे.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #चहाप्रेमी #tealover #तुझीआठवण #Collab चहा पाहिली की तुझ्या गप्

read more
चहा पाहिली की तुझ्या गप्पा आठवतात, तुझी आठवण येते,
तुझ्या शिवाय चहा पिण्याला,
काही मजाच नसते. तुझ्याशिवाय चहा पिणे..
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #चहाप्रेमी #tealover #तुझीआठवण #collab 
चहा पाहिली की तुझ्या गप्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे त्या जुन्या वाटा... #त्याजुन्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
पुन्हा जागतात मनी,
आपल्या प्रेमळ आठवणींच्या छटा.
असतो जेव्हा एकांतात
आठवतात आपल्या भेटीच्या त्या जुन्या वाटा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
त्या जुन्या वाटा...
#त्याजुन्यावाटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating wit

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही आठवणी तुझ्या ही... #काहीआठवणी हा विषय PUNAM GHARAT यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नाही म्हटलं तरी,खूप आठवतात,
काही आठवणी तुझ्या ही,खूप रडवतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही आठवणी तुझ्या ही...
#काहीआठवणी

हा विषय
PUNAM GHARAT  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही आठवणी तुझ्या ही... #काहीआठवणी हा विषय PUNAM GHARAT यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नको म्हटलं तरी आठवतात नि जीव जाळत राहतात,
काही आठवणी तुझ्याही खूप त्रास देतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही आठवणी तुझ्या ही...
#काहीआठवणी

हा विषय
PUNAM GHARAT  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
कित्येक विचार दिवसभर मनात असतात
कित्येक आशा आकांक्षा मनात दडून राहतात.
झोपायचा प्रयत्न करता,पुन्हा त्या गोष्टी आठवतात,
स्वप्नात येऊन बहुतांश पूर्ण झालेल्या दिसतात.
हे असंच चालू असतं एक विचार जातो दुसरा येतो,
रात्री झोपेत मग लपंडाव स्वप्नांचा चालू होतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लपंडाव स्वप्नांचा..
#लपंडावस्वप्नांचा

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय priyanshi यांनी सुचवलेला आहे. कारण देऊन जा... अप्रत्म असा हा विषय आहे. चला तर मग आता यावर लिहा. #देऊन #जा col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिलास जो आठवणींचा खजिना
तो परत घेऊन जा,
जन्मा-जन्माची साथ आहे बोलून
का गेलीस मध्येच सोडून,
कारण देऊन जा.
किती छान होते दिवस ते प्रेमाचे,
आठवतात क्षण तुझ्या सोबतीचे.
असतो आता एकांतात जशी भोगतोय
एखादी सजा,
का गेलीस मध्येच सोडून कारण देऊन जा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय priyanshi यांनी सुचवलेला आहे.
कारण देऊन जा...
अप्रत्म असा हा विषय आहे.
चला तर मग आता यावर लिहा.
#देऊन #जा
#col

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काही प्रश्नांचे उत्तरे... #प्रश्नांचे #उत्तरे #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत,जसे
जीवनात सुख चांगले की दुःख ?
सुखाच्या पण आणी दुःखाच्या पण दोन बाजू असतात.
सुखात माणसे ही बोलवावी लागतात तर दुःखात न बोलवता माणसे येतात.
तसेच 
दुःख मिळालं की लोकांना आपली माणस आठवतात
तर
सुख मिळालं की लोक आपलीच माणसं विसरतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
B
loader
Home
Explore
Events
Notification
Profile