Find the Latest Status about नंदा खरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नंदा खरे.
Arora PR
अरमान हमेशा रहते हैँ भरे भरे जबकि दिल के जख्म रहते हरे हरे शराफ़त उनकी देख हम रहते हैँ हमेशा डरे डरे इसीलिए हम रहते हैँ उनसे परे परे हमारे अधूरे हाफ्ते लफ़्ज़ कोई समझ नहीं पाता लेकिन हम जो कुछ कहते वो लफ़्ज़ होते खरे खरे ©Arora PR खरे खरे
खरे खरे #कविता
read moreArun Sanadya
एक बार पढ़े जब कोई दिल के बहुत नज़दीक आकर ऐसा महसूस हो की वो जाना चाहता है और नजरअंदाज करता है तो फिर क्यों पकड़ो उसे जाने दो, जीने दो उसे धीरे धीरे..... बिना उसके महसूस हुये उससे दूर हो क्योंकी उसको दुःख क्यों हो .....और पता क्यों हो... "उसका क्या बिगड़ेगा वो बेमुराबत होगी....."" मैं तुझसे दूर होकर भी तेरा क्या ले जाऊँगा खुद में टूट कर अन्दर ही बिखर जाऊँगा। तू हमेशां की तरह खुश रहेगी आँगन में किसी के नई कली सी खिलेंगी किसी के दामन में फिर नई खुश्बू सी घुलेगी मैं कभी देख भी लूँगा तो सहम जाऊँगा पुरानी यादों को सोच कर फिर बिखर जाऊँगा हिम्मत नही है कुछ कहने की.... मुझे ऐसे ही नजरअंदाज किया कर मैं दूर तुझसे यूँ ही रफ्ता रफ्ता हो जाऊँगा तेरे जीवन से खुद ही अपने सारे हर्फ मिटा जाऊँगा तेरे सफ़हे साफ सुथरे तुझको लौटा जाऊँगा मैं स्वयं ही तुझे अब छोड़ जाऊँगा मैं खुद ही तुझे....... अरूण सनाढय // यादों की गुल्लक से भाग 2// 16/06/20 अनुभव खरे खरे
अनुभव खरे खरे
read moreSunil Zarikar
तु आहे एक सुंदर परी , माझ्या स्वप्नात बसलेली … समोर नाहि पण ,नेहमीच माझ्या हृदयात असलेली …. तुझ्या आठवणीत नेहमी मन होते आतुर माझे … बोलणे झाले नाहि तर , मनच लागत नाही कुठे … मनात माझ्या घर करून गेलीस तु … खरया आयुष्यात जरी नसलीस तरी माझ खरे प्रेम आहेस तु.. खरे प्रेम
खरे प्रेम
read moreSatish Deshmukh
खरे काय खोटे !.... कुणाला कशाचा कुठे ताल आहे ? हवा ही कुणाची तसी चाल आहे ! जरी लोक म्हणती त्रिकोणी धरा ही खरे माणतो, ती कुठे गोल आहे ! खरे काय खोटे पहातो न आता मला फायद्याचे इथे मोल आहे ! जिथे स्वार्थ आहे तिथे लाळ घोटू तणाला जसी बेरकी खाल आहे ! चहाडी लबाडी असे रोज माझी मनी संयमाचा कुठे तोल आहे ! जळी पाय माझे असू द्या जरासे जमानाच सगळा तळी खोल आहे ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता.पुसद जि.यवतमाळ ©Satish Deshmukh खरे #realization
Santosh pawara
जगात प्रेमाचे नाते, कुणाशी ही जोडा पण प्रेम हे आईच्या हृदयाखेरिज करा निसर्गातील झाडांसारखे करा ! झाड नाही का ! त्याचे पुर्ण आयुष्य ऊन, वारा सोसून आपल्याला हवा , ( जीवन ) पाणी देत असतो लाकूड फाटा, पान, फुल , फळे देतो निरपेक्ष !! आणि तरी क्रुर लोकं त्याच्यावर घाव घालता, त्याला मारुन टाकता पण तरीही झाड़े जळन ,(इंधन) म्हणून आपल्या सेवेत असता जळून राख झाल्यावरही खताच्या रुपात आपली कर्तव्यनिष्ठता जपत असतात । हे खरे प्रेम आहे ! - संतोष पावरा खरे प्रेम
खरे प्रेम
read moreShivali Shendge
लोक बोलतात काय समजू मन तुझे... कसं ओळखू तुझ्या वागण्याला... त्यांना आता कसं सांगू.... बोलनच तुमचं एवढं धारदार होत की ... माझं मन ... ते जाऊ देत पण मनातल्या भावना देखील जमीन दोस्त केल्या.... शिरच्छेद केला तुम्ही.... लोकांनो...😠 शिवाली शेंडगे. खरे लोक...
खरे लोक...
read moresomnath gawade
लोकं काय म्हणतील याची काळजी नको; तुझे-माझे खरे प्रेम आहे याबद्दल तिळमात्र शंका नको #खरे प्रेम
#खरे प्रेम
read more