Find the Latest Status about marathi charolya prem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi charolya prem.
Ganesh Gorave
रंग तुझ्या प्रेमाचा आजही माझ्या स्मरणात व हृदयात दरवळतोय... तुला माहित नाहीये की मी तुला पाहण्यासाठी किती तळमळतोय...!!! ©Ganesh Gorave #Marathi #Twoliner #Charolya #Ganu1515
ADITYA CHAVAN
एक कविता अर्धी लिहून सोडलेली, अजूनही त्या डायरीत गुदमरते आहे.. उरल्या सूरल्या श्वासांना एकवटून ती, आज कळवळून मला पुकारते आहे.. #noob_kavi #marathi #marathiwriter #poet #charolya
#noob_kavi #marathi #marathiwriter #Poet #charolya #poem
read moreसुरज रतन जगताप
गंध रात्र थोडी कलताना, अंमल तिचा ढळताना, दरवळला गंध भोवताली, कळीतून फुल ऊमलताना...! सुरज रतन जगताप #quotes #marathi #charolya #love #गंध
Durga Kadam
“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास. अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…? राजा पासून दुरावलेली…… .!!❤️!!👑👑 ©Durga Kadam marathi prem#prem
marathi premprem #लव
read moreram gagare
खेळ पावसातले सांग आता खेळायचे किती तुझ्या सौंदर्याचे गुणगाणं मी करायचे तरी किती.. सांग तुझ्या आठवणींना नको छळुस माझ्या सख्याला प्रेम करणाऱ्या ह्या जीवास आता तरसावयाचे तरी किती.. ©ram gagare #couples #marathi #charolya #marathicharolya #kavita #nojotomarathi #nojotoapp
HANAMANT YADAV (कवीराज)
विचाराना सीमा नसतात, ते आसतात अथांग समुद्रा सारखे, लाटानी किनारा भिजवनारे... हृदयाच्या कप्पयात श्वास बनुन वाहनारे... kaviraj. prem .. marathi
prem .. marathi
read moreकाव्यात्मक अंकुर
सकाळ व्हावी सकाळ जणू अशी तुला पाहण्यास लवावी पापणी नजरेने माझ्या व्हावे सौंदर्याचे परीक्षण डोळ्यांनीही एकदा द्यावी चाचणी ©काव्यात्मक अंकुर #सकाळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Morning #Love #Stories #Couple #charolya #marathi
काव्यात्मक अंकुर
बगिचा मी राजा चौकटीतला तू कळी बगिच्यातली बहरून येई भावना माझी जेव्हा ऐकते हाक तू हृदयातली ©काव्यात्मक अंकुर #बगिचा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #writer #marathi #poem #charolya #marathi #Love
बगिचा अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 writing writer marathi poem charolya marathi Love
read more