Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाची.

Stories related to मनाची

    LatestPopularVideo

ह्रदय मानव अशोक

Kunal Salve

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाची भाषा... #मनाचीभाषा१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
मनाची भाषा समजून घे
शब्द मुके आहेत ओठांवर नजरेनं वाचून घे 
सारं काही सोपं आहे मनानं तुझ्या पाहिलं तर 
फक्त माझं मन तुझं नी तुझं मन माझं 
एकदा होऊनच दे ! शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनाची भाषा...
#मनाचीभाषा१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndM

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची पाने चाळताना... #मनाचीपाने हा विषय Shubhangi Gawande यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाची पाने चाळताना आज 
नकळत काही पानांचं गुपित उलगडलं
तु खरंच माझी होतीस का ह्या प्रश्नानं 
मी केलेल्या खऱ्या प्रेमाचं पान क्षणांत जाळलं शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मनाची पाने चाळताना...
#मनाचीपाने

हा विषय
Shubhangi Gawande यांचा आहे.

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची खोल दारे... #मनाचीखोलदारे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot

read more
तुझे मन स्वच्छंदी |
त्याला का? कोणती बंदी ||
उघड दार आणि |
घे खुल्या आकाशी भरारी ||

मानवा काय गरज आहे|
मनाची खोल दारची ||
मन मोठे ठेव आणि |
नको ठेवू त्याला खोल  ||

कळी उमलते काही दिवसांनी |
त्याचे झाले रूपांतर सुमनांनी ||
सुमनांनी उघडले दार  |
त्यातून बाहेर पडे निर्मळ गंध|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची खोल दारे...
#मनाचीखोलदारे
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuot

pooja d

राहू दे ना असच
मिठीत तुझ्या,,
भीती मनातली
पळून जाईल माझ्या........ #मिठीत_तुझ्या #मनाचीनाती #भीती #प्रेम #चारोळी

RJ कैलास नाईक

#मनाची भाषा #nojotophoto

read more
 #मनाची भाषा

Dinesh Tribhuwan

ओढ मनाची #poem #nojotophoto

read more
 ओढ मनाची

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #मनाचीभटकंती हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लगेच मनाची भटकंती चालू होते,
जेव्हा ताई एखादा विषय सुचविते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 #मनाचीभटकंती
हा विषय
Anita Deshmukh
यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Durga Deshmukh

मनाची हिरवळ #मराठीकविता

read more

ganesh suryavanshi

मनाची व्यथा...

read more
"मन तर खूप करतं रिप्लाय देऊन टाकू..
पण तेच मन म्हणतं नको..कशाला विनाकारण
आपल्यामूळे त्रास..तोच रिप्लाय..delate ..केलेलाच
बरा..

©ganesh mali मनाची व्यथा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile