Find the Latest Status about तुझ्या माझ्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या माझ्यावर.
PRATIK MATKAR
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य
रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #ATgirlbg545
read moreumesh prakash salunke
फिरून फिरून किती विचारणार आहे माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं असं मला वाटतं आहे....... लाखाच्या बाता करती दिवस रात्र वॉट्स वर चॅटिंग करून इन्स्टाग्रामवर अजून दुसरा कुणाचा स्टेटस वर फोटो आहे का बघती फेसबुक वर मेसेज वर नवीन ओळख बनवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेती.......! किती स्वतःच्या मनातलं झाकून ठेवती माझ्या मनातलं काढून घेऊन इतक्या प्रश्नांची उत्तरे दिली तरी तिच्या मनांत संशयाची पाल चुकचुकती वर मलाच वेड्यात काढती खरं बोललं की विषय उडवून लावती......! माझ्या शी व्हिडिओ फोन करून माझ्याबरोबर बोलताना नजर चुकवून आजूबाजूला कोण दिसतंय का पाहून मलाच विचारती वर म्हणती तु एकटाच आहे का चौकशी करून बोलती......! माझ्या लक्षात येतं नाहीं ये प्रेम करती का माझ्या एकुलत्या एक असणाऱ्या नाजूक हृदयाचं हाल करून हजार तुकडे घेऊन बाजार मांडून लिलाव करती का डिजिटल भारत बनवून दुसऱ्या सोबत घोटाळा करती.........! बघा प्रेम करती का विश्वास घात शेवटी कलयुग आहे. आजच्या घडीला काही होईल सांगता येत नाही ठेवावा कुणावर विश्वास हेच कळत नाही.......! फिरून फिरून किती विचारणार आहे माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं असं मला वाटतं आहे.........! फिरून फिरून किती विचारणार आहे माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं असं मला वाटतं आहे.......
फिरून फिरून किती विचारणार आहे माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं असं मला वाटतं आहे.......
read moremy life
तुझ्या विचारांना माझे मत असावे त्याच्या पलिकडे ही अापले प्रेम असावे नसावा त्यात स्वार्थ कशाचा ना असावा त्यात अभाव कशाचा अशे हे आपले घट्ट नाते असावे आणि तुझ्या विचारांना माझे मत असावे... ©Káríßhmã Màdâvì तुझ्या विचारांना....
तुझ्या विचारांना.... #मराठीकविता
read moreVanita Dhulgunde Markad
Alone तुझ्या येण्याने,,,,, जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,, मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,, आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,, विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, - Vanita dhulgunde markad मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते, ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते, नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,, विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,
तुझ्या येण्याने,,, #Life_experience
read morePatil Prathmesh
आज मनाला राग, ह्रदयावरती येत आहे. समजतच नाही वेड्याला वाट तिची पाहत आहे. असतील न बोलण्याची कारणे अनेक, पण समजण्याची तयारी नाही. आणि वाट बघता तिची, दिवस कसे जातात ते कळत नाही. त्रास ह्रदयाला खूप होतो, जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही, माझ्या भावनांची कदर , तिला कळता-कळत नाही. बोलायचे असते खूप काही, पण तिला ऐकायला वेळ नाही. सांगायचे असते खूप काही, पण तिची समजण्याची तयारी नाही. क्षणोक्षणी आठवणी, जखमा देतात या ह्रदयाला. फसव्या सगळ्या आठवणी, अडकतात या नजरेला. बोलायचं नाही माझ्याशी, जरा बोलून तरी दाखवं. हिम्मत होईल विसरायची, एवढं तरी करून दाखवं. - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी #poem
read moresanket fulzele
तुझ्यापासून दूर राहणं जमत नाही आणि सोबत राहणं नशिबात नाही... तुझ्या आठवणीत...
तुझ्या आठवणीत...
read moresanket fulzele
मला माहित आहे तु एक ना एक दिवस नक्की परत येशील पण त्या दिवशी मी जिवंत असेल की नसेल ते मलाही माहीत नाही... तुझ्या आठवणीत...
तुझ्या आठवणीत...
read moresanket fulzele
कधी कधी आपल्या प्रामाणिक पणे वागल्याची शिक्षा आपल्यालाच भेटते... तुझ्या आठवणीत...
तुझ्या आठवणीत...
read moresanket fulzele
मी तुझ्या जवडच आहे फक्त तू माझ्यापासून खूप दूर निघून गेलीस... तुझ्या आठवणीत...
तुझ्या आठवणीत...
read more