Find the Latest Status about पडाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पडाव.
Raj
हूं आज खुद की तलाश में, जिन्दगी का ये सफर आसान तो नही, इरादा लेकर चला तो इतना मुश्किल भी नही, देखा है लोगों का साथ और बात साथ देते है साथ मे मसवरा भी दे जाते हैं, चाहे जिन्दगी का सफर कितना भी आसान क्यों न हो, फिर भी उलझने खडी कर जाते हैं, क्या मानें जिन्दगी को सुझाव या जीने का अंदाज, अंदाज तो अपना ही चलता है, सुझाव तो केवल सुनने के लिए रखते हैं, जिन्दगी अपने तरीके से जी जाती है, दूसरों के तरीके से तो काटी जाती है। ©Raj rajpoot #dhundh #जिन्दगी_के_सुझाव, #पडाव_जिन्दगी_के #अंदाज_अलग
#dhundh #जिन्दगी_के_सुझाव, #पडाव_जिन्दगी_के #अंदाज_अलग #न्यूज़
read moreज्ञानेश्वर मुसळे
तु करतीस नुसती खाना खुणा अनं मी पडावं तुझ्या प्रेमात पुन्हा पुन्हा. हसत हसत तुझं सामोरी जाणं हळुवार मनात उतरत येणं प्रेम असुनही नसल्या सारखं करण येता जाता माझ्या अवती भवती फिरणं मग कसं समजवु मी माझ्या मना अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. चंद्र चांदणे नभ हे सारे तुझे होऊन पृथ्वी मी घ्यावे कवेत हे जग सारे माझे, तु यावे त्यात बनुन अलगद कळी इथे तिथे सारीकडे तु मखमलीची व्हावी फळी, हे सारे तु समजुन आता घेणा अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. माझे घर दार वाटेवर तुझ्या असती येणार तु म्हणुनी सारी फुलपाखरे दारी येऊन हसती, सुर सनई सारे तालात बोलती बघण्यास तुला जाई जुई चाफा फुलती आता एकदा तरी भेटुन तु जाणा अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. नको नको तु आता नकोस काही बोलु चिडीचिप किलकीलाट मनात नको खोली जमलेच तर तु ये आता थोडे नयनातच आपण बोलु, पुन्हा एक कविता नयनातली शब्दात घालु, गाजत वाजत येणार असे वचन तु माझ्या कवितेला तु देणा, अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.
पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा. #poem
read morePrakash Gamare
असे प्रश्न कधी कधी वाटतं स्वतःसही पडावेत
असे प्रश्न कधी कधी वाटतं स्वतःसही पडावेत #nojotophoto
read morePavan Dhongade
या शुभ्र पांढर्या नभाला बघूनी मनाला शांतता वाटते इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते,, वेदनेने तडपणाऱ्या ह्रदयाला तुझी आस लागते जेथे पहावे तिथे तुझाच चेहरा दिसतो तुझ्या चेहरा बघून देवाने ही सृष्टी बनवली असावी अस सतत मनाला भासते!!!! Pavan Dhongade इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते. Pavan Dhongade
इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते. Pavan Dhongade #Shayari
read morenisha sharma
मंजिल मिले ना मिले ये तो मुकदर की बात है! हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है… जिन्दगी जख्मो से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो है एक दिन मौत से, *फिलहाल जिन्दगी जीना सीख लो!! ©nisha sharma जिंदगी का पडाव अवश्य मिलेगा #Books
Shravan Goud
मै जिंदगी के वो पडाव पर हूं जहां साबित करने से ज्यादा खामोश रहना उचित रहता है। मै जिंदगी के वो पडाव पर हूं जहां साबित करने से ज्यादा खामोश रहना उचित रहता है।
मै जिंदगी के वो पडाव पर हूं जहां साबित करने से ज्यादा खामोश रहना उचित रहता है।
read moreRahul Ingale Patil
मोगऱ्याच फूल हळूच पडाव पहाटेच्या दवात जाव भिजूनी थेंब पावसाचा ढगातूनी पडावा मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी. #चारोळी क्र : 685 ©Rahul Ingale Patil मोगऱ्याच फूल हळूच पडाव पहाटेच्या दवात जाव भिजूनी थेंब पावसाचा ढगातूनी पडावा मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी. #चारोळी क्र : 685 #marathi_charol
मोगऱ्याच फूल हळूच पडाव पहाटेच्या दवात जाव भिजूनी थेंब पावसाचा ढगातूनी पडावा मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी. #चारोळी क्र : 685 marathi_charol #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी #marathi_charoli #VantinesDay
read moreyogesh atmaram ambawale
कवितेच्या माझ्या अशी काही जादू घडावी, वाचूनी कविता कुणीतरी माझ्याही प्रेमात पडावी. माझी कविता #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीकविता #opencollab #मराठीचारोळी #जादू #yqlove कवितेच्या माझ्या अशी काही जादू घडावी,
माझी कविता #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीकविता #opencollab #मराठीचारोळी #जादू #yqlove कवितेच्या माझ्या अशी काही जादू घडावी,
read more