Find the Latest Status about माणसाला उचकी का लागते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाला उचकी का लागते.
Kunal Salve
येतील जेव्हा तुला उचक्या समजून जा मीच असेल तुला आठवलं तुझ्या नवऱ्याला सांभाळशील, नाहीतर तो बोलायचा, मी इथंच! हे कसं काय घडलं ? 😋😍😘 #उचकी 😋
#उचकी 😋
read moresomnath gawade
माणसाचीच भीती येथे आज माणसाला.. जवळीक साधण्या उभा जन्म गेला निसर्गाने असा काय खेळ केला? आज दुरावा ठेवण्या प्रत्येक सरसावला माणसाचीच भीती येथे आज माणसाला... सतत पायाला लावून भिंगरी गतीलाही मागे सोडणारी माणसांची गर्दी मिरवणारी शांत कशी ही मुंबई नगरी.. आता कुठेतरी हे थांबले पाहिजे गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही घरातच सुरक्षित राहिले पाहिजे. #माणसाचीच भीती येथे माणसाला
#माणसाचीच भीती येथे माणसाला
read moreKumar vishal
मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते.. सोडून तुला मी कसा ग जगावं .. तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते.. ©Kumar vishal हुरहूर लागते.. #Love
Supriya Yewale
प्रेम हे असं असावं जगानी पहात रहावं प्रेम हे शेवटपर्यंत हवं नुसतच चार दिवसांसाठी नसावं जर खरंच प्रेम करायची कॅपॅसिटी असेल तरच प्रेम करा हे असं असतं समोरच्या माणसाला मोठं करू शकतो माणसाला हरू शकतो 💯😊❤️🤞 ©Supriya Yewale #angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺
#angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺 #मराठीविचार
read morenisha Kharatshinde
जगावेतर सर्वांना लागते सुंदर या आयुष्याला सुखदुखातून फुलवावे लागते जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वत:लाही शोधावे लागते विस्कटलेल्या आयुष्याची घडी एका बाजूनेच दुमडावी लागते समाधानाची ईस्त्री त्या सुरकुतलेल्यावर फिरवावी लागते प्रगतीच्या मार्गतील काट्यांवर कधी अणवाणीही चालावे लागते संपत नसलेली पायवाट... उगाचच हसून चालावी लागते आयुष्याचा अर्थ ज्याला कळला त्याला क्षणालाही थांबवावे लागते कुणा वेळाने कळेल न कळेल जगावे तर सगळ्यांना लागते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde जगावे तर सर्वांना लागते
जगावे तर सर्वांना लागते #मराठीकविता
read moreRJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते इंस्टा-श्वास तू माझा बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते RJ कैलास #अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे
#अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे
read moreRJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला
read moreMugdha Mohite
आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं… ©Mugdha Mohite आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं…
आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं… #Poetry
read more