Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिलेली कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिलेली कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेली कविता.

Stories related to लिहिलेली कविता

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #रविवार_विशेष

read more
वाटले नव्हते आजचा रविवार
हा असा रविवार असेल,
विषय मी सुचवूनही
मला लिहायला वेळ नसेल.
कित्येक दिवसापूर्वी ताईला सांगितले,
तेव्हा तिने न ऐकले.
आज जेव्हा सहजच टोकले
तिने लगेच संध्याकाळी जाहीर केले.
रविवार वर काही खास लिहायला
आज वेळच नाही मिळाली,
म्हणूनच काही महिन्यांपूर्वी
लिहिलेली कविता मी पुन्हा पोस्ट केली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा हा रविवार...
#असाहारविवार
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कवि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीकविता #माझीकविता1

read more
माझी कविता मी अशी लिहितो,
लिहिताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करतो.
वाचतात जे त्यांना ती आपली वाटते,
माझ्या कवितेत बहुतेकांस स्वतःचे भाव दिसते.
माझी कविता मी अशी लिहितो,
स्वतःचे अनुभव लिहितो कधी,
तर कधी कुणाच्या मनातले लिहितो.
प्रेमावर लिहिलेली कविता प्रत्येकास स्वतःची वाटते,
तर विरहाची लिहिताच स्वानुभव लिहिले असेच सर्वांना वाटते. शुभ संध्या मित्रहो
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आताचा विषय आहे
माझी कवि

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
आकर्षक तुझा चेहरा,स्वभाव ही खुप सुंदर आहे,
सांगायचे आहे तिला,जीची वाट पाहतोय ती तूच आहे.
कित्येकदा ठरवले,एकदा तरी व्यक्त व्हावे,
आहे जे मनात दडलेलं,ते सर्व काही सांगावे.
मग विचार करतो,व्यक्त झालेलं तिला आवडेल का,
नाहीच आवडले जर,तर पुढे सोबत राहील का.
केला विचार पक्का,जे काही मनात आहे आज व्यक्त करावे,
भीती वाटत आहे म्हणून काय झालं,लिहून तरी द्यावे.
लिहावे एक काव्य छानसे,उतरावे त्यात सारे भाव मनातले,
की रात्र जागल्या तुझ्यासाठी,तुझ्यासाठीच कित्येक स्वप्न पाहिले.
पुन्हा विचार येतात मनात,लिहिलेली कविता ती वाचेल का,
आणि वाचली तरी तिच्यासाठीच लिहिलीय,हे तिला कळेल का?.— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस

Nikhil Thok

😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

read more
*मी पाहिलय बापाचं फाटक कापड*
बाप आपल्या मुलांसाठी त्याचा जीव कायम वेशीवर टांगतो
सुख येईल दुःख येईल तू लढत रहा लढता-लढता तू माणूस म्हणून घडत जा असं म्हणणारा माझा बाप आहे
धन्य झालो बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही मला मोठं केलं चांगले संस्कार देऊन
तुम्ही म्हणजे आयुष्य तुम्ही म्हणजे श्वास
मनी आहे तुम्हाला सदैव आनंदी ठेवण्याची आस
बाबांच्या फाटक्या कापडामध्ये मला दिसतय श्रीमंतीचं ताज आणि प्रेम 
खिशामध्ये एक आणा नसुदे पण जग तुला जिकंता आलं पाहिजे असं म्हणणारा माझा बाप
सगळं काही करताना तू फक्त ठेव निती नीतीविना झाली येथे भल्याभल्यांची माती
बाप हा बाप असतो तो गरीब असला तरी,वेडा असला तरी, भिकारी असला तरी तो बापच असतो
शब्दात न मावणारा तो फक्त बापच असतो
✍🏻..nikhil thok🤡 😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

Sandip Kale

#twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

read more
रोज नवनवीन स्वप्ने पडावी
स्वप्नात दिशा दिसावी
स्वप्नाच्या दिशेने चालावे
धावावायची गरज नाही

स्वप्ने नेहमी मोठी असावी
 पूर्ण करण्याची जिद्द असावी
जिद्दीने पेटून उठावे
कुठेही खचायचे नाही

पदरात अपयशी यावे
यशाची किंमत करावी
नव्याने सुरुवात करावी
पण माघार घ्यायची नाही

कितीही मोठे संकटे यावे
आपण त्यावर मात करावे
सर्वांच्या नजरेत आदर्श व्हावे
म्हणून रोज नवनवीन स्वप्न पडावे #twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

Vinod Umratkar

हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #MarathiKavita #Helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती #poem

read more
हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट '

          "हेल्मेट"
      ***************
     प्रिये,तुला मी दिसल्यावरही
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
 जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

     प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
   नयनाने मारले असते,तीर मी थेट
  जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

      प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
 माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
  जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

      प्रिये,तुला इम्प्रेस करताना
  अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
   जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

       @विनोद उमरतकर हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट '

 #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #marathikavita #helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती

Mr Vj

वडील मेट्रीक ला असताना त्यांची ही कविता पाठ होती, ज के उपाध्ये यांनी लिहिलेली कविते! करिन तुला मी ठार! #Januarycreators #मराठीकविता

read more

मयुर लवटे

मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे #bestmoment #maa #Love #for #you #miss #poem

read more
आई, 
मी लहान असतांना माझा बाप 
वीज पडून मेला, 
काय घडलं असं आई, तु बाबाचा
अंत्य संस्कार नाही केला. 
मी तर होतो आई लहान. पण, 
तु माझा थोडासा विचार नाही केला. 
तशीच सोडून गेली आई तु मला, 
खरं सांग आई, तु फक्त तुझा
शोक तर पूर्ण नाही केला. 
असे शब्द आई तुझ्या साठी लिहितोय, 
कारण तुझ्या सारखा विचार दुसऱ्या
माय माऊली नं तर नाही केला. 
आई तुझा विचार करून डोळ्यात 
आजही पाणी येतं, 
पण तु माझा तेव्हा थोडासा विचार नाही केला... 

-Mayur lawate मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या  मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे  #bestmoment #maa #Love #Nojoto #for #you #miss

प्रसन्नजीत

korona bar zal tu alas its my own poem मराठी भाषेत लिहिलेली ही कविता "कोरोना" या विषयावर नक्की ऐका korona कोरोना poem

read more

bina singh

#devdas कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश

read more
मोहब्बत में रुसवाई नहीं होती 
अगर जो हो जाये मोहब्बत बेवफाई नहीं होती
अकेले हो तुम पर तन्हाई नहीं होती 
मोहब्बत में बीमार जैसी कोई बीमारी नहीं होती
मोहब्बत में मर्ज़ की कहि कोई सुनवाई नहीं होती... by bina singh

©bina singh #devdas   कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile