Nojoto: Largest Storytelling Platform

New kavi kusumagraj kavita in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about kavi kusumagraj kavita in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kavi kusumagraj kavita in marathi.

Stories related to kavi kusumagraj kavita in marathi

    LatestPopularVideo

gaurav

मराठी बाणा कणखर नांदला राजा शिवराया.
मराठी पुण्याईनी लाभली आनंदाची गंगा.....

पुन्यवाण जाहलो आम्ही मुखी तुझीये नामे 
वाहीन‌‌ पुष्पे तुजला माय घेईन मराठी धडे.........

😇शतश: प्रणाम कुसुमाग्रजांना 
माय मराठी लिहिली‌‌ 🙏🙏😇

🙏मराठी राजभाषा दिन 🙏🚩🚩 #marathi 
#rajbhasha 
#kusumagraj

worldofpoetry__

जमलंच कधी भेटायला तर
सवडीने तुझ्या जरूर ये...
आयुष्या येताना मात्र एकदा
सुखाशी कवटाळून नक्की ये...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #poem #marathi #kavita #kavi 

#TRAFFICLIGHT

worldofpoetry__

साऱ्या व्यथांची कथा आगळी होती,
गर्द सावलीत जणु उने कोवळी होती,
फिरत्या वाऱ्याची साद निराळी होती,
ढग दाटून अचानक ऋतु पावसाळी होती।।
  ~श्रेयाG

©shreyaG #Poet #marathi #kavita #kavi #writer

amol Rasal

Veda fakir(sid)

poem - prem kar bhillsarkha marathi kavita by kusumagraj voicover by siddhesh (fakir) #Shayari

read more

worldofpoetry__

कितीतरी दाटुन आसू
ओठांवर उमटले अलगद हासू...
सांग आयुष्या तुझ्या खेळात
अजुन किती काळ मी फसू ...

©worldofpoetry__ #poetry #Poetry #kavi #kavita #marathi #maharashtra

Nikita Badokar

काव्यात्मक अंकुर

वायफळ अंकुर काव्यात्मकअंकुर मराठी marathi kavi kavita poem

read more
वायफळ

वायफळ
गरज नसताना
मांडलेली सारी मतं
जुन्या गोष्टींची काढलेली खलबतं

वायफळ
उगीचच केलेली
बिनकामाच्या मुद्यावरची चर्चा
नको ठिकाणी घालवलेली ऊर्जा

वायफळ
नुसत्या काढलेल्या
प्रत्येकाच्या कार्याच्या चुका
तथ्य नसताना केलेली टीका

वायफळ
लायकी नसताना
केले गेलेले प्रेम
नको त्यासाठी काढलेला थेंब

वायफळ 
वेळ घालवून
बिनडोकाशी केलेला वाद
विश्वासघातकी लोकांसमोर केलेला संवाद

वायफळ
फुकटचं कौतुक
मजा येणार नसताना
देखील होऊ पाहणारे उत्सुक

वायफळ
विना विचाराने
केलेलं प्रत्येक लिखाण
नको तिथं केलेली घाण

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #वायफळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर #मराठी #marathi #kavi #kavita #poem

Aditya Mali

KUSUMAGRAJ

read more

Sachin Dhokate

kusumagraj #pyaarimaa

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile