Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्याला मरण नाही असा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्याला मरण नाही असा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याला मरण नाही असा.

Stories related to ज्याला मरण नाही असा

    LatestPopularVideo

Manoj Lokhande

# तुझी #आठवण #येत#नाही#असा १काही #दिवस नाही,

read more

SudhirPatil

ज्याला जिवंतपणी मरण अनुभवता येते तोच खरे प्रेम करू शकतो

read more

Amar Hajare patil

आम्ही मरणाला मरण मानत नाही तर मरण मानतो ते लाचारीला #Navratra2021

read more

RJ कैलास नाईक

हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू दिसला नाही कधी कोणाला याचा अर्थ असा नाही की इजा होत नाही मनाला RJ कैलास

read more
हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू
दिसला नाही कधी कोणाला
याचा अर्थ असा नाही की 
इजा होत नाही मनाला
             RJ कैलास हसऱ्या चेहऱ्याआडचा अश्रू
दिसला नाही कधी कोणाला
याचा अर्थ असा नाही की 
इजा होत नाही मनाला
             RJ कैलास

umesh prakash salunke

विषय असा हे की तुला सांगितला तर तु गप्प बसत नाही......! #poem

read more
विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तू सारखीच जाते अचानक गावाला
प्रश्न पडतो माझ्या सारखा मनाला
माझ्या डोळ्यात ती अन तिच्या
मनात दुसरा अजून कुणी नाहीं.......!

राहुन राहून मला तिच्या गावाचा पत्ता
सुध्दा सांगून गेली नाहीं एक तर ती 
बेपत्ता नाहीं झाली यांची  चिंता लागून राहिली.......!

कुणाला काय बोलायला जाऊ तर 
  मलाच विचारून रागावतील.
  घरात बसून राहिलो तर डोक्यात 
  विचाराचं वादळं उठतील.
  आजूबाजूला तिच्या घरापासून थोडं
  दूर थांबलं तर मला मारतील..........!

  आता मलाच कोड पडलं आहे.
माझं तर तिच्यावर मनापासून प्रेम आहे.
तिचं माझ्यावर आहे का? नाही तिलाच माहित......!

विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तुम्हीचं सांगा आत्ता प्रेम म्हणावं 
कोंड्यात असणार प्रेम समजावं.......! विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही......!

maruti panchal

मरण

read more

Myearning com

मरण@# #मराठीकविता

read more
दुःख त्या मरणाचं नाही वाटत मला
नाही भीत मी त्या मृत्यूच्या वाटेला...
कळुन चुकलंय..आता
दुःख आणि मृत्यू 
खरं सांगु दोघे नात्याने सख्खे भाऊच असतात.
जीवन या सावत्र भावास दोघेही छळतात.
दुःख, मृत्यू, जीवन
आयुष्याभोवतीच वावरतात..
लेखक कवी -किरण शिंदे

©Myearning com मरण@#

Nagesh Ballal

#एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या #Life

read more
माय बाप आजपर्यंत आम्ही खांदा हलविला तुम्ही हसलात आम्ही केसांवर हाथ फिरविलात तुम्ही हसलात ... पण हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कवा पोहोचलो ... आम्हाला कळलंच नाही...लक्ष्यात राहणाऱ्या लक्ष्या ला मानाचा मुजरा...🎉🙏

©Nagesh Ballal #एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या

Parasram Arora

मरण धर्मा.....

read more
एक  कली नन्ही   सीi. 
इतराई थी  अपनी  गंध  भरी  देह  देख कर 
आज वह   विवशता के   झांसे मे  हा जा फंसी 
आया था  भ्र्मर   रसविहीन    कर गया था  उसे 
औऱ   रवि किरणों ने  शुष्कतकीओर  ढकेल दिया उसे....
सुबह  ही तो  जन्मी थी    कितनी प्रसन्न थी वो  
हाय  जीवन उसका नष्ट  हुआ  ऐसी ये क्या  शाम  हुईं 
यहां  हरचीज  बनती औऱ  बिगड़ती हैँ 
सत्तत  प्रवाह हैँ  कुछभी यहां  स्थिर नहीं....... मरण  धर्मा.....

Kushab Fajage

मरण #आयुष्य

read more
जन्मभर होता म्हणे कोशात तो वेडा;
मरणही त्यातून नंतर वाचले नाही.

#आयुष्य मरण
#आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile