Nojoto: Largest Storytelling Platform

New जन्माची पुणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जन्माची पुणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्माची पुणे.

Stories related to जन्माची पुणे

    LatestPopularVideo

Uttam Karmalkar

बाप जन्माची कहाणी #मराठीकविता

read more

nitsmit penshanwar

जन्माची गाठ #VickyKatrinaWedding #मराठीप्रेम

read more
जन्माची गाठ सख्या... 


सात देतांना अशी दे माझा शेवट ही तुझ्याच कुशीत होईल
हात देतांना हात असा दे सात जन्म हातात राहील
तु वचन देतांना आणी मी घेतांना अस दे 
तुझ्या प्रत्येक वचनात मी वचनबंध होईल
संसाराची वाट चलतांना पाऊल अस टाक 
तुझ्या पाऊलावर मी पाऊल देईल
नाते गुंफतांना अशी माळ गुंफ 
त्या माळेत माझा स्पर्श होईल
हसतांना हस, रडतांना रड 
त्या हसण्या रडण्यात माझी तुला सात होईल 
तुझ प्रत्येक सुखः दुखः माझ्या पदरात घेईल
आयुष्याच्या वळण वाटेवर माझा हात तुझ्याच हातात राहील
जन्माची गाठ सख्या..... 

(स्मितनित)

©nitukolhe जन्माची गाठ 

#VickyKatrinaWedding

Bhimrao Tambe

#message जन्माची पायपीट.

read more
ज|न्मा|ची| पा|य|पी|ट

बोथट लेखणी नि 
मुके झाले कवी

मुक्त करा शब्दांना
 वाट दावा नवी

आता तुम्हीच चेतवा ,
साऱ्या दिशा दाही

देश माझा लढवय्या राहिलाच नाही

                --------    भिमराव तांबे #message जन्माची पायपीट.

vaishali

स्त्री जन्माची कहाणीyqtaaiyqdidi

read more
जन्म जणू माझा 
फक्त झुरण्याससाठी 
माहीत नाही कधी 
जगेल मी स्वतःसाठी

 स्त्री जन्माची कहाणी#yqtaai#yqdidi

Ashok Topno

पुणे का varun project #न्यूज़

read more

Jayshree Hatagale

आता            पाऊस.....
असा ही      आठवणीत         राहतो
बाराही            महिने......
डोळ्यांतून            वाहतो....... #कोल्हापूर - सांगली
#महापूर
#पुणे 
#ढगफुटी

Devanand Jadhav

पुणे तिथे काय उणे! #Ocean #विनोदी

read more
पुणे तिथे काय उणे! 

खडकवासला धरणातून पाणी सोडलंय 
हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय.

भिडे पूल पाण्यात गेला हे
कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय.

लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय 
हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे.

झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय 
हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे.

म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला
पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, 

गरवारे पुलाला पाणी लागलं की
लकडी पुलावरून दिसतं

आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे 
ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय.

©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे!

#Ocean

Sunil Gaikwad

सुनिल ब गायकवाड पुणे #Sea #मराठीशायरी

read more
आठवणीत तुझ्या किती उजाडल्या
 दिवस अनं राती 
सांग सखे सांग
कधी येशील तू 
हे नयन वाट पाहती

©Sunil Gaikwad सुनिल ब गायकवाड पुणे

#Sea

Tejas Narawade Patil

@तेज @मराठी कविता @कवी @पुणे

read more
हजारो काय तर लाखोमध्ये एक आहेस तू 
अखंड आकाश  गंगेतून माझा एक चंद्र आहेस तू
माझ्या स्वप्नातल्या स्वर्गातली अप्सरा आहेस तू
ऋषी विश्वामित्रांना  जागवणारी मेनका आहेस तू @तेज @मराठी कविता @कवी @पुणे

raju hirave

साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे #nojotophoto

read more
 साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile