Nojoto: Largest Storytelling Platform

New वाहू सुमने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाहू सुमने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाहू सुमने.

    LatestPopularVideo

Santosh Jangam

#emotionalstory "वाहू दे दुःखाना" #मराठीकविता

read more

vivek Dhoke

शहारून येऊ दे धरती मोहरून वाहू दे झरा.. अलुप्त झाल्या वाटा एक नजर टाक तू जरा..!!

read more
शहारून येऊ दे धरती
मोहरून वाहू दे झरा..
अलुप्त झाल्या वाटा
एक नजर टाक तू जरा..!! शहारून येऊ दे धरती
मोहरून वाहू दे झरा..
अलुप्त झाल्या वाटा
एक नजर टाक तू जरा..!!

Atul waghade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शुद्ध निर्मळ प्रेमाचा झरा
वाहतो तो आपुलकीच्या मायेतून 
काळजीच्या सावलीतून.. 
श्रद्धेने वाहिलेल्या 
त्या फुलांच्या पाकळ्यांतून...
चिव चिव करणार्या पाखरांनी
आपल्या चोचीने घरटे‌ बांधण्यासाठी
आणलेल्या गवताच्या तुऱ्यातून..
झरा वाहता निस्वार्थ पणाने केलेल्या
प्रेमाच्या प्रत्येक कणाकणातून...

-Atulwaghade


 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प्रेमाचा झरा
वाहू द्या तुमच्या शब्दांतून.
#झरा1
 लिहीत राहा.
#collab #yqtaai

Atul Waghade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शुद्ध निर्मळ प्रेमाचा झरा
वाहतो तो आपुलकीच्या मायेतून 
काळजीच्या सावलीतून.. 
श्रद्धेने वाहिलेल्या 
त्या फुलांच्या पाकळ्यांतून...
चिव चिव करणार्या पाखरांनी
आपल्या चोचीने घरटे‌ बांधण्यासाठी
आणलेल्या गवताच्या तुऱ्यातून..
झरा वाहता निस्वार्थ पणाने केलेल्या
प्रेमाच्या प्रत्येक कणाकणातून...

-Atulwaghade


 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प्रेमाचा झरा
वाहू द्या तुमच्या शब्दांतून.
#झरा1
 लिहीत राहा.
#collab #yqtaai

pooja d

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
झरा प्रेमाचा 
वाहो निरंतर
नको आपल्यात 
कोणतेही अंतर।।

अंतर नको
साथ सदा 
याचसाठी मी
प्रित जपली ।।

जपलं नात
मी मनापासून
तुही जप
प्रामाणिक राहून ।।



 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प्रेमाचा झरा
वाहू द्या तुमच्या शब्दांतून.
#झरा1
 लिहीत राहा.
#collab #yqtaai

Rushikesh Padlkar

#_~*😊♥️तुझ्या ✨🌍भक्तीचा 🙇‍♂️🌈झरा असाच 🙂🌸वाहू दे...,*~*~🙃 🌍बाप्पा 🙇‍♂️♥️मला ✨💍 नेहमी 😊💖तुझ्या 🖇️⛳ सहवासात राहूदे ..!🙏🏻😍~*_

read more

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अंतरीतून मनाच्या,
वाहे झरा भावनांचा
स्वच्छ,सुंदर,
निर्मळ अशा विचारांचा. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प्रेमाचा झरा
वाहू द्या तुमच्या शब्दांतून.
#झरा1
 लिहीत राहा.
#collab #yqtaai

sandy

#नर_मादी... मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे. नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रा #story #nojotophoto #उस्मानाबादचे_वैभव #किल्ले_नळदुर्ग

read more
 #नर_मादी...
मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे.
नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आकाशा अंतरी आनंदाचे वारे वाहू लागले,
बरसण्या जलधारा नभही दाटून आले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो. #मराठीकविता

read more
°मृगाचा पाऊस° 

आला आला वारा घेवूनी मृग धारा 
चिंब पाखरे ही शोधिती निवारा 
गंध घेऊनिया ऋतु हा नवेला 
आसमंत आणि निसर्गही ओला 
झाले पाणी पाणी तुडुंबले जळ 
ओढ्या नाल्यातून वाहे खळ खळ 
समाधान होई भुकेल्या शिवारा 
गोधना मिळेल आता ओला चारा 
बळीराजा माझा करी मशागत 
उगवीन मोती त्या काळया मातीत 
होई शेत सारं हिरवं शिवार 
देईल तो आता तृप्तीचा ढेकर 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile