Find the Latest Status about काळोखी रात्र भयानक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळोखी रात्र भयानक.
उमा जोशी
अशीच रेंगाळूदे रात्र नकोच होउदे सकाळ सुखाऊदे गात्रं सारी साथ तुझी अनंतकाळ @गुज ©उमा जोशी #रात्र
Avinash lad
रात्र... ========================== तुझे रूप शोधताना भटकून रात्र गेली पाहून स्वप्न तुझे ग नकळत रात्र गेली पहिली भेट होती नागमोडी वळणावर आठवात तुझ्या ग सारी जागून रात्र गेली आसुसले डोळे माझे बिलगून भावनेशी पाहता रूप तुझे माझी रात्र पोरकी झाली मोकळ्या केसात तुझ्या ग मोगरा सजलेला सुगधं घेता घेता मज स्पर्शून रात्र गेली काळोखात सखे येई चाहूल तुझ्या येण्याची खिडकीत चांदणी ग चमकून रात्र गेली ========================== ल गा गा गा l ल गा गा गा l ल गा गा गा @अविनाश लाड,राजापूर-हसोळ रात्र...
रात्र...
read moreDileep Bhope
रात्र.. विश्वासाचा चंद्र का लोपे? आवाज आतला ठार बहिरा अंधाराला आज पाय फुटले रंग काळा झाला गहिरा.. ©Dileep Bhope #रात्र
Dileep Bhope
रात्र उशाला आज घेऊन झोपतो मी एक अमावस्या चंद्रास गिळते आहे. ©Dileep Bhope #रात्र
its.vedee
"रात्रीच्या संवादात माणसं जास्त भावनिक असतात" ..... ©its.vedee रात्र
रात्र #Thoughts
read moresomnath gawade
रात्र चांदण्या मोजण्यात गेली. आठवणींची मीठी सोडवण्यात गेली. गेली आजची रात्र ही... पुढच्या रात्रीची वाट पाहण्यात गेली. #रात्र
vishnu thore
रात्र तारते,रात्र मारते पण रात्र मारत नाही कधीच. रात्र........... रोज नव्या स्वप्नांना जन्म देते. स्वप्नांच्या मरणाचे सुतक रात्रीला कधीच पडत नाही. - विष्णू थोरे रात्र.....
रात्र.....
read more