Find the Latest Status about दंवाचे थेंब कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दंवाचे थेंब कविता.
Anisha Dodke
कविता थेंब ओले चिंब होण्या दिसतोयस तू थेंब पावसाच्या धारेने येतोयस तू.........! झाडे झुडपे नदी नाल्यात वाहतुस तू .....! येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देतोयस तू........... ! कधी पावसाच्या कधी पाण्याच्या तर अमृताच्या रुपात दिसतोयस तू...! कधी सुखात अश्रुच्या रुपात दिसतोयस तर कधी दुःखात येतोयस तू........! कवयित्री:कु अनिषा दोडके ©Anisha Dodke थेंब
थेंब #मराठीकविता
read morePriyanka
Kiss Day quotes ओठ माझे तुझ्या ओठांवर येऊन विसावतात, ते क्षण एकांतात आठवले तरी लाजवतात☺️ काही थेंब तिच्या ओठांवर थांबले , क्षणभर मी पाहतच राहिलो; आणि, आयुष्यात पहिल्यांदा थेंब व्हावे से वाटले 🥰 थेंब होऊन तुझ्या सोबत जगताना क्षण सारे फुलून आले, तुझ्या सोबत सांगड घालताना ढग ही वाहून आले😘 - प्रियांका ओव्हाळ #poem #थेंब#
Prasaad Shendage
पावसाचा थेंब हळूच गालावरून ओघळतो.. दमलेला जीव माझा एका क्षणात विरघळतो.. ©प्रसाद✍ @| सुचलेल्या ओळी | #पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#
#पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#
read moresandy
थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा
थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto
read moreKunal Salve
तो येईल मी होऊन एकदा त्याला भेटशील चेहरा नसेल,बोलणं नसेल फक्त मनसोक्त भिजून तु त्याला थेंब थेंब तुझ्यातून ओघळून देशील ! #pc_google #पाऊस #मी #थेंब