Nojoto: Largest Storytelling Platform

New पळत सुटले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पळत सुटले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळत सुटले.

Stories related to पळत सुटले

    LatestPopularVideo

sandy

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #YourQuotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नात

read more
मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती,
नि सुटले कित्येक नातेवाईक.
 #yourquateandmine #yourquotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती    

मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नात

Mahesh Desale

मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्ह

read more
Alone  मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्हटली तरी
काही उमजेना राव...!

ओले होतात डोळे..
येता प्रसंग घालून जाती घाव
काय सांगावे सजने तुला..
काही समजेना राव..!
- महेश
mdesale29999@gmail.com

©Mahesh Desale मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्ह

yogesh atmaram ambawale

भेळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #Collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक

read more
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव.
चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले.
दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले.
पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले,
बनत असताना ही चटकदार भेळ,
अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab 
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक

Sangeeta Kalbhor

महिमा तुझी अनंता मी जाणू कशी सांग ना कळू येतेयं इवले इवले निमिषभर थांब ना साक्षात्कार तुझा असा कसा मला दिधला देवा भोळीभाबडी माझी का आवडली तु #शायरी

read more
महिमा तुझी..

महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तुला सांग सेवा
तुला स्मरुणिया वेग आता
पाऊलात माझ्या येणार आहे
धरुनी हात माझा तू
तुझ्यासवे नेणार आहे
दृष्टादृष्ट होता अवचित
सुटले बघं सगळे कोडे
अंतरातूनी सांगते अनंता
जीव मला तुझ्याकडेचं ओढे.....

मी माझी.....
14/02/2024

©Sangeeta Kalbhor महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तु

yogesh atmaram ambawale

Selfi...🤳 #yqmarathi #yqtaai #Selfie #सेल्फी #collabwithyourquote #मराठीलेखणी सेल्फी....🤳 समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे, आज सेल

read more
सेल्फी....🤳

समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले.
एकत्र राहणारे नेहमी आज गटागटाने सेल्फी काढू लागले.
सेल्फीचा ओघात माणसं माणसांपासून दुरावू लागले.
आपले काही सुटले तर काही अनोळखी जवळ आले.
कित्येक फक्त स्वतः पुरताच मर्यादित राहतात,
तर कित्येक आठवण कायम राहावी म्हणून एकत्र सेल्फी काढतात.
सेल्फी ची गोष्टच लई न्यारी,बाकीच्यांच सोडूनआपण एकदम भारी. Selfi...🤳
#yqmarathi #yqtaai #selfie #सेल्फी 
#collabwithyourquote #मराठीलेखणी 
सेल्फी....🤳

समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल

yogesh atmaram ambawale

ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतान

read more
ठरवलं एकदाचं....

रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते.
दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते,
भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते.
नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय,
थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
आई देखील आता नेहमी रागावत असते,
बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते.
म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे,
खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं...
#yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi 
रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतान

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोरोनाने शिकवलं...
खूप कठीण असत माणसं ओळखणं.
संकटकाळी कोण जवळ येतं नि कोण दूर जातं.
कोरोनाने शिकवलं..
आपल्या पासून दुरावल्यांचा काळजीपोटी,
जीवाची काय घालमेल होते,ते दाखवलं.
कोरोनाने शिकवलं..
मंदिरे जरी बंद राहिली तरी
माणसातही देवाचे रूप असते,हे दाखविले.
कोरोनाने शिकवलं...
जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे दाखवलं.
कुठे माणूस माणसाला घाबरून दूर पळत होते,
तर कुठे माणसातील माणुसकीचे दर्शन घडत होते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं

sandy

कसे सांगू मी तुला किती मिस करतो ते प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर कसे तगतो ते मन नुसते तुला शोधत असते तुझ्या पाठी पळत असते तुझा हात मा #poem #nojotophoto

read more
 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात मा

sandy

कसे सांगू मी तुला किती मिस करतो ते प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर कसे तगतो ते मन नुसते तुला शोधत असते तुझ्या पाठी पळत असते तुझा हात मा #poem #nojotophoto

read more
 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात मा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile