Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमच्या सोबत बोलायचा आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमच्या सोबत बोलायचा आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमच्या सोबत बोलायचा आहे.

Stories related to तुमच्या सोबत बोलायचा आहे

    LatestPopularVideo

MAHARASHTRIAN_KAVI

महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे #maharashtra #story

read more

Dnyaneshwar hirdekar

खरं हाय ना बावा... तुमच्या सोबत झालं काय असं 🤷‍♂️ #विनोदी

read more

lalit borkar

कवी - के. गणेश

सोबत

read more
मस्त मजेत जगायला
वयाची अट नसावी..
ज्याच्यावर जीव आहे,
ती व्यक्ती सोबत असावी.! सोबत

SK

सोबत #poem

read more
आता काही नकोय तुझ्याकडुन
फक्त तुझी सोबत हवीय

तुझ्या प्रत्येक पाऊलांसाठी,
तुझं पाऊल बनायचयं, 
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी,
तुझा श्वास बनायचयं..

तुझ्या गालावर खिळण्यासाठी,
तुझं हास्य बनायचयं,
तुझ्या प्रत्येक स्वप्नांसाठी,
मला तुझचं बनायचयं

आता काही नकोय तुझ्याकडून
फक्त नव्याने तुझी सोबत हवीय.. सोबत

Dileep Bhope

Simran

pooja d

#सोबत

read more
जगणं कठीण होऊन बसत।
जेव्हा, सोबत कुणी नसतं।। #सोबत

शब्दवेडा किशोर

सोबत.. 
 
होते माझ्या सोबतीला पाचजण 
परत फिरले चारजण 
नव्हते बोलत
कुणीच 
मुकी झाली होती शब्दसरीता 
स्मशानात भरली ती
फक्त भयाण
स्मशानशांतता 
जळताना ओढकेही रडत होते 
जगणंच एक जळणं
होतं हे 
सगळ्यांना ते शिकवत होते 
अर्थ नाही उरला या देहाला 
प्राण कधीच सोडून गेला 
अर्थ नाही प्राणवायुला 
जेव्हा त्याचा
खरा अर्थ
उमगला 
म्हणे त्या सोबतीला अर्थ होते  
देहाच्या तिजोरीत तेव्हा मात्र
रितेपणाच्या त्या खडखडाटाचे
फटाके वाजत
होते..
के.पी.

©शब्दवेडा किशोर #सोबत

smita chandratre

सोबत #Shayari

read more
मी जन्म भोगूनी पुरता
सरणावर निजलो होतो
कुणी नसे सोबती आता
मग कशात रमलो होतो?
@अस्मि सोबत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile