Find the Best प्रेमकरावेअसे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sayali Paunikar
ज्याला कधी ही अंत नसावे जीवन जागावे असे ज्याला कुठले ही बंधन नसावे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
प्रेम करावे असे जाती धर्माच्या पलीकडे । तोडून समाजाची बंधने हृदयापासून हृदयाकडे । सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
काळजी घे बोलण्यापेक्षा, काळजी घेत जवळ रहावं. जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं. कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं.
कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं.
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम हे असे निर्मळअसावे, पाहताच ते राधा-कृष्णा सम भासावे. क्षणिक आनंदाचा तो मोह नसावा, सीता-रामा परीस तो अतूट असावा. प्रेम करावे असे जरी शरीर दोन असले, तरी मन एकच भासले पाहिजे. न सांगताच काही समोरच्याला ते कळायला पाहिजे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीकविता
read moreyogesh atmaram ambawale
जगात सर्वात सुंदर अमर प्रेम आईचे असते, कितीही दूर राहिले जरी मुलं, होता त्यांना काही त्रास पहिले आईला जाणवते, प्रेम करावे असे, जे न दिसले लोकांस तरी आपल्या मनात असावे, प्रेम हे अर्धांगिनी सारखे असावे, मनातील घालमेल न सांगता जाणावे. कितीही संकटे संसारी यावे न घाबरता पतीचे हात धरून सोबत उभे रहावे, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathiquotes
read moreDeepali Mestry
प्रेम करावे असे आयुष्यात कुणी आलेच नाही असं म्हणताना आज तुझा चेहरा का दिसतोय कि तुझ्या सहवासातल्या त्या प्रत्येक क्षणातला आनंद ते सुख हीच प्रेमाची सुरुवात होती हे मला उमगलेच नाही शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited