Nojoto: Largest Storytelling Platform

Best nojotomarathipoetry Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best nojotomarathipoetry Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Sharmila'S Diary

••_कसा असेल तो_••

कसा असेल तो,
खरचं..
माहित नाही कसा असेल तो, 
पण जसा असेल...
माझ्या उरलेल्या आयुष्यातील, 
प्रत्येक क्षण त्याच्यासाठीच असेल....
खरचं...
माहित नाही कधी मला दिसेल
कधी येईल जवळ अन् 
प्रेमानं मला बिलगेल...
नसला कोणी ओळखीचा 
तर अनोळखी असेल...
तसही काही नसली तर, 
नक्कीच स्वप्नातला 
राजकुमार असेल...
ज्याच्या येण्याणं सार काही, 
जणू नव्या सारख दिसेल...
क्षण दु:खाचे असुनही तेव्हा, 
आनंद मला भासेल...
खरचं..
माहित नाही मला
कसा असेल तो...!!
#uwots #कसाअसेलतो #मराठीकविता #uwots #SharmilaS_Diary #nojotomarathipoetry #nojotomarathi #mypoetry_mypassion

Sharmila'S Diary

सध्या वेळ लागला तरी चालेल

पण मी वाट तुझीच पाहीन

ह्या वेळी विसरलास तू मला तरीही

फक्त मी तुझीच अन् तुझीच राहील

सख्या आता दोन क्षण थांब जरा 

सात-आठ वर्षांपूर्वी सारखं

मेसेजेस करुन बोलू आपण

आपण थोडं लहान आहोत 

समजून जगुन घेऊया ना

उद्याचं नाही नक्की काहीही 

आजच तुला डोळे भरून 

व्हिडीओ कॉलिंगवर बघून घेऊ दे 

माझी वाट पाहशील तर 

आठवण बनून येईन तुझ्याजवळ

एकदा मनापासून मला आठवून तर बघ

तुझ्या निराश चेहऱ्यावर लगेच

मी गोड हास्य बनून येईन

#uwots

#Sharmila'S_Diary #गोडहास्य #मराठीकविता #प्रेमकविता #दुरावाकविता #uwots #sharmilasdiary #nojotomarathipoetry

Sharmila'S Diary

प्रत्येक दिवसाला

दिवसातील प्रत्येक तासाला

तासाच्या प्रत्येक मिनिटाला 

आठवण येते तुझी क्षणाक्षणाला

आठवणी मात्र येते रोजच 

मी अश्रू पुसत राहते रोजच

जिथे असशील तिथे 

सुखी आणि निरोगी राहा

तुझं असणं महत्त्वाचं आहे

तुझं इथे येण्यापेक्षा माझ्यासाठी

आणि मी तुझी वाट पाहत राहील

मी तुझी वाट पाहत राहील...



#uwots

#Sharmila'S_Diary #LookingDeep #मीतुझीवाटपाहतराहिल 
#uwots #SharmilaS_Diary #MyPoetry #nojotomarathipoetry

Sharmila'S Diary

ऐक ना जरा
व्हिडीओ कॉलिंग वरुन
घे बघून मला डोळे भरून
तुझ्या डोळ्यात साठव मला...

माहित नाही ह्या संचारबंदीमुळे
आपली भेट कधी होईल
मी असो वा नसो ह्या जगात
जेव्हा कधी आलं भरून मन
घे डोळे बंद करून 
आठवून तू मला..

दूर आहे मी तरीही
खूप जवळ भासेन तुला
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
तुझ्या नकळतच अन्
तुझ्या बरोबरच दिसेन मी तुला
तुझ्या नकळतच अन्
तुझ्या बरोबरच दिसेन मी तुला...

#uwots
#SharmilaS_Diary #Life #lockdown #missyou #mypoetry #nojotomarathipoetry

Sharmila'S Diary

Sharmila'S Diary


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile