Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिल्यांदा पाहिले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिल्यांदा पाहिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल्यांदा पाहिले.

Stories related to पहिल्यांदा पाहिले

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

कविता #collabratingwithYourQuoteAndMine #कविता #yqtaai #मराठीकविता #कविताप्रेम #Collab #माझीकविता असे नव्हे की, कवितेची आवड मला आत्ताच निर्

read more
असे नव्हे की,
कवितेची आवड मला आत्ताच निर्माण झाली.
कविता तर,मला तेव्हापासून आवडते,
जेव्हा तीला पहिल्यांदा पाहिले.
कविता खूप सुंदर असते छान असते,
आता खरे वाटले.
कवितेवर प्रेम करा,गुरुजींचे म्हणणे,
आता मला पटले.😉😄 कविता
#collabratingwithyourquoteandmine #कविता #yqtaai #मराठीकविता #कविताप्रेम #collab #माझीकविता 
असे नव्हे की,
कवितेची आवड मला आत्ताच निर्

yogesh atmaram ambawale

आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते.
वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते.
पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो.
दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो.
प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे.
पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,
ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.
समजत नव्हते नक्की काय ते पण सिनेमात पाहिले होते,
हिरो जेव्हा हिरोईन पाहतो पाहत राहतो तेव्हा ते प्रेम असते.
आजही आठवतं मला जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते,
प्रेम होतं की दुसरं काही माहीत नाही पण छान वाटले होते. प्रेम होते का ते ?
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #firstlove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता 
आज ही आठवते जेव्

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... एक sms जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल. ए #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #smsstory #smsstorymarathi१ #smsstory१

read more
SMS नव्हे ते पूर्ण एक पत्र होते,
पूर्वी ज्याला चिठ्ठी असे संबोधले जात होते.
मी ही तेव्हा लिहिले होते,जेव्हा मोबाईल चे जग नव्हते,
भावना आपल्या मनातल्या तेव्हा कागदावर उतरत असे.
आवडली होती ती मला,जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले होते,
खूप दिवस गेल्यानंतर,चिठ्ठी लिहून पाठवायची ठरवले होते.
कित्येक कागद फाडले,कित्येक विचार बदलत लिहिले,
आत्ताच्या मोबाईलचे sms तेव्हा मी कागदावर लिहून ठेवले.
रोज दिवस उजडत असे,रोजच आज चिट्टी देईल हा विचार होत असे,
समोर येता ती,कुणास ठाऊक का पत्र देण्याचे राहून जात असे.
असे हे घडले होते तेव्हा,मोबाईल नावाचे जग नव्हते जेव्हा,
आज sms म्हणतात ज्याला ते चिठ्ठी रूपाने देण्याचे राहून गेले तेव्हा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
शुभ प्रभात...
एक sms  जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही...
प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल.
ए

Gayatri Sonaje

पाहिले मी #nojotophoto

read more
 पाहिले मी

jayram More

पाहिले मी #Shayari

read more

Monika

#पहिल्यांदा तूला पाहिलं जेव्हा #मराठीकविता

read more

Rahul Ingale Patil

दिसले पाहिले अन जिंकले #मराठीकविता

read more
दिसले पाहिले अन जिंकले

©Rahul Ingale Patil दिसले पाहिले अन जिंकले

Govinda Polad

डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

read more
।। प्रेयसी  ।।

काय जणू चांदणे 
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले ,
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले ।

स्वर्गातली अप्सराच तू 
पायी पैंजण घातले ,
स्वर माझ्या तारकांचे 
होऊणी गुलाम राहीले ।

आसमानाच्या स्पर्ध्येला 
सह्याद्रीची जणू डोर तू ,
काळ्याशार नभांवर उमटलेली 
चंद्राची जणू कोर तू ।

विरलेल्या मृगजळाचा 
जणू परिभास मी जाणला ,
क्षीण झालेल्या देहाला 
श्वास कसा तू आणला ।

कवी :- गोविंदा पोलाड 
मो - 9518987038 डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

RJ कैलास नाईक

# ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना #nojotophoto

read more
 # ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना

प्रकाश साळवी

रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा

read more
पुन्हा एकदा ...!!
~~~~~~~~~~~
रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा
आसवांनी थाटले आयुष्याला पुन्हा एकदा
**
होते भरकटलेले आयुष्य माझे कधीकाळी
थाटले नव्याने तुजसवे असे पुन्हा एकदा
**
गंध पारीजातकाचा ओसंडून वाहात आहे
वाटे तुझ्या गजऱ्यात फुल व्हावे पुन्हा एकदा
**
प्राशिते नशा तुला कि तु प्राशितो नशेला
रिचवून बघ एक प्याला नशेचा पुन्हा एकदा
**
मागे वळून पाहिले तिने अन् मी घायाळ झालो
तिच्या नजरेत घायाळ राहू दे पुन्हा एकदा
**
तुझ्या दर्शनाची लागली ओढ रे विठ्ठला
कधी देशील दर्शन या नयना पुन्हा एकदा
**
दो बूंद जिंदगी के आज आणि उद्याही
पोलिओमुक्त करू या भारत पुन्हा एकदा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile