Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाने हजेरी लावली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाने हजेरी लावली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाने हजेरी लावली.

Stories related to पावसाने हजेरी लावली

    LatestPopularVideo

Singer Raaj Patel

लावली

read more
पता है मैं हमेशा खुश क्यो रहता हु।
क्यो की मैं खुद के सिवा किसी और से उमीद नही रखता। लावली

Priyanka rajput

आग लावली भावानं #मराठीप्रेरक

read more

viraj gosavi

kokan मुसळधार पावसाने बुडाले #मराठीविचार

read more

Swapnil Parab

एक महिन्यानंतर पणजी मासळी मार्केट उघडण्यात आले, ग्राहकांनी काही प्रमाणात मासे खरेदीसाठी हजेरी लावली असली तरी मच्छी विक्रेत्यांची संख्या फार #News #Goa

read more

काव्यात्मक अंकुर

#गैर-हजेरी #absence #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #writing #HeartBreak #heartbroken #SAD #nojotomarathi #marathi #Life

read more
गैर-हजेरी

उपस्थितीत माझ्या ज्यांनी  Positivity अनुभवली.
त्यांना आता, माझ्या अनुपस्थित Negativity पाहू दे!!

©काव्यात्मक अंकुर #गैर-हजेरी #absence 
#अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #HeartBreak #heartbroken #sad #nojotomarathi #marathi

प्रकाश साळवी

गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

read more
समजून घ्यायला पावसाने !!

आता तरी नको का समजून घ्यायला पावसाने !
आता तरी नको का तांडव थांबवायला पावसाने !
**
एव्हढे सारे कमावले मी माझ्या घनघोर कष्टाने !
सारेच नको होते कसे ते धुऊन न्यायला पावसाने !
**
सारेच म्हणत होते या पावसाला काय झाले आहे !
एव्हढे नको होते जनतेवर रागवायला पावसाने !
**
पुन्हा अशी दूर्दशा करून गेलास का पावसा तू !
पुन्हा नको नशीबी फाशी लावायला पावसाने !
**
अरे थोडे भिजविलेस तर आम्ही काय म्हणालो का !
नको होते नाकातोंडात फेस आणायला पावसाने !
**
जा जा आता तरी तुडुंब भरले नदी नाले धरणेही !
आता तरी थोडे पाहिजे कसे  ऐकायला पावसाने !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

Chandu Karale

हट्ट..!!!  सायंकाळ ती कित्ती ना गोड होती, पावसालाही तुझ्या रुसव्याची जोड होती. सळसळणारा वारा नि ते काळे भोर नभ दाटलेले, जणु काय अश्रु बनुन

read more

yogesh atmaram ambawale

उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.

read more
उद्या सुट्टी...

उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी...
#yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर 
उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.

Shubham Dhotre

#andhere गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत….. गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय … आपून उब्यानेच पेपर ल #विनोदी

read more

Devanand Jadhav

जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य #मराठीकविता

read more
°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile