Find the Latest Status about वाईट वाटणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाईट वाटणे.
Vijay patil
आज काल लोकांना व्यसन लागलं आहे, "जातीच" जोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही तो पर्यंत माणसात माणुसकी आणि प्रेम शिल्लक राहणार नाही.😢 _विजय वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद
वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद
read moreSatish Deshmukh
वाईट आज दिसतो, आधी भलाच होतो ! निष्पाप अन् निरागस झुलता झुलाच होतो ! प्रत्येक माणसाने दिधला दगा मनाला स्वार्थात गांजलेल्या गावातलाच होतो ! भिक्षेकरी म्हणा मज आश्चर्य त्यात नाही मी आळशी जनांच्या शहरातलाच होतो ! रत्नास उर्मटाची बाधा कशी जहाली गर्वात माळलेल्या माळेतलाच होतो ! झालो उगाच नाही स्थितप्रज्ञ आजच्याला आगीत पोळलेल्या चटक्यातलाच होतो ! सतीश देशमुख ©Satish Deshmukh वाईट #Missing
वाईट #Missing #मराठीकविता
read moreVithal B S
कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते
कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते #शायरी #nojotophoto
read moreSachin Zanje
समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते . कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो. तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते. सचिन.. 🙏🏻 ©Sachin Zanje #चांगले.#वाईट #Books
yogesh atmaram ambawale
वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते. वाईट माणसासोबत राहताना, कसे वागावे हे आपल्या हाती असते. वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingyourquoteandmine #संगत #वाईटसवय #collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते
वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingYourQuoteAndMine #संगत #वाईटसवय #Collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते
read morePrabhavati Thosar
तुला माझं मानलं नी जगाच्या नजरेत.... मी वाईट झाले... मग मी आता तुला नको म्हणून नको मला वाईट ठरवू.. जगासाठी वाईट.. तुझ्या साठी वाईट.. मग जगण्यात काय पाॅईंट.. ©Prabhavati Thosar #prabhadhale#breakup #जग #वाईट #जगणं #पॉईंट
Vinod Umratkar
कुणी 'भित्रा' म्हटले,मला चालेल, माझी हरकत नाही । पण काही 'वाईट' करण्याची माझ्यात तरी 'हिंमत' नाही । #umratkar_vinod_for_yqmarathi #yqmarathi #yqtai #marathiquotes #मराठी #वाईट