Nojoto: Largest Storytelling Platform

New हिरवळ दाटे चोहीकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिरवळ दाटे चोहीकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवळ दाटे चोहीकडे.

Stories related to हिरवळ दाटे चोहीकडे

    LatestPopularVideo

Rupali Jadhav

हिरवळ #TumSaathHo

read more

Durga Deshmukh

मनाची हिरवळ #मराठीकविता

read more

Pranil Pawar

#romance दाटे डोळ्यात हे प्रेम #मराठीशायरी

read more

Ganesh Shinde

घन बरसला बनुनी धारा,
मोहरुनी हरित झाली धरा,
कोमजले मन करुनि उल्हसित,
क्षणात खुलवी हा गार वारा। #पाऊस
#घन
#धरती
#हिरवळ
#गारवा
#yq_gns

harsh phadnis

सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला... #कविता

read more
 सरोवरा काठी हिरवळ 
हिरवळीवर प्राजक्त सांडलेला 
माझ्या पुरता मी असा
स्वप्नांचा डाव मांडलेला...

Rashmi Hule

सुप्रभात मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात करुया झाडांपासुन, ही हिरवळ कायम अशी राहावी वाटतं असेल तर नक्कीच झाडे लावा. झाडे लावा झाडे जगवा... चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हिरवळ या झाडांची
सळसळ या पानांची
कुजबूज वाटे मला, ही
निसर्गाच्या नवतारुंण्याची...  सुप्रभात मंडळी 
आजच्या दिवसाची सुरुवात करुया
झाडांपासुन,
ही हिरवळ कायम अशी राहावी वाटतं असेल तर नक्कीच झाडे लावा.
झाडे लावा झाडे जगवा...
चला

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:- पहिला पाऊस येता पहिला पाऊस देतो मनाला गारवा, सृष्टी सजताना सारी शालू नेसते हिरवा.! येता पहिला पाऊस #मराठीकविता

read more
येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस
नाचे मोर रानामध्ये,
पिसे गळताना दाटे
रडू सारे मनामध्ये.! 

येता पहिला पाऊस
होतो शेतकरी बाप,
देतो जगाला आधार
दिसे घामाचा प्रताप.!

येता पहिला पाऊस
वारा भरे दान असं
रानी वनी हिरवळ 
तेव्हा ओठी भरे हसं.!

©Sarita Prashant Gokhale शीर्षक:- पहिला पाऊस

येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस

अल्पेश सोलकर

मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ... हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे. ऊन #yqmarathi #yqtaai #marathiquotes #श्रावणमास

read more
मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे..
निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ...

हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे.
ऊन पावसाचा आभाळी, खेळ ढगाळ ' खास ' केवळ...
 मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे..
निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ...

हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे.
ऊन

sandy

काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक #poem #nojotophoto

read more
 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर,आल्हाददायक वातावरण अवतरले ह्या भू वरी,
गारव्याने ओलेचिंब करीत,आल्या थंड पावसाळी लहरी.
सप्तरंगी इंद्रधनू ही येई नजरी,आकाश धरती मधील मिटवी दुरी,
प्रसन्न हिरवळ मनास भुरळ घाली, आल्या थंड पावसाळी लहरी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आल्या थंड पावसाळी लहरी...
#आल्याथंडपावसाळीलहरी
#पावसाळीलहरी
हा विषय
Sonali Deshmukh यांचा आहे.
#collab #yq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile