Nojoto: Largest Storytelling Platform

New काय करावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय करावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय करावे.

Stories related to काय करावे

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भिंत मनाची अस्ताव्यस्त.. #भिंतमनाचीअस्ताव्यस्त हा विषय Mukesh Alone यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अनेक चांगल्या वाईट विचारांनी,
शंका कुशंका नि पोखरून,
भिंत मनाची अस्ताव्यस्त झालीय.
नक्की काय करावे नि करु नये,
काहीच सुचेना झालेय,
कारण भिंत मनाची अस्ताव्यस्त झालीय. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

भिंत मनाची अस्ताव्यस्त..
#भिंतमनाचीअस्ताव्यस्त

हा विषय
Mukesh Alone यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा कोलँब आहे अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले... अस एक विनोदी शैलीत आज दिलयं. तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अधीरबधिर

read more
काय करावे,
काहीच सुचेना मला.
मित्र म्हणे
प्रेमात तिच्या,माझ्या अंगी,
गांधीजींचे तीन बंदर आले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अ

yogesh atmaram ambawale

खूप वर्षांनी #sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझ

read more
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला,
प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला.
स्टेट्स ठेवता whatsapp वर,
माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला.
काय करावे आता काहीच समजेना झाले,
ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले.
केले जरी आता इतरांचे स्केच ते गुपीत ठेवणार,
चांगले होवो किंवा वाईट स्टेटस वर नाही ठेवणार.😊☺️ खूप वर्षांनी
#sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी 
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला,
प्रयत्न माझ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन माझे वेडे.. #मनमाझेवेडे हा विषय Santosh Desale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन माझे वेडे...
सतत भरकटत राहते.
काय करावे नि काय नाही...
हेच सुचत नसते.
मन माझे वेडे..
सतत तिच्याच विचारात राहते.
सतत तीच दिसावी समोर...
म्हणून नजर हट्ट धरून राहते.
मन माझे वेडे...
सतत कसे ही वागत राहते.
दुरावा सहन होईना जरा ही..
सतत तिच्याच संगती राहवे वाटे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मन माझे वेडे..
#मनमाझेवेडे

हा विषय 
Santosh Desale यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे हसावं कसं.. #हसावंकसं चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph

read more
कित्येक दुःख उराशी बाळगून असे
आनंदाचे क्षण कमी जीवनी,हसावे कसे.
एक ना अनेक विचार नेहमी सतावत असे
काय करावे सुचेना माझे जीवन ऐसे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात? लिहिताय ना?
आजचा विषय आहे
हसावं कसं..
#हसावंकसं
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
घुसमट मनातली माझ्या दिवसेंदिवस वाढत असे.
काय करावे आणि काय नाही विचारातच दिवस जात असे.
येतात मग विचार मनाचा गुंता वाढतो,
सोडवण्याच्या प्रयत्नात अजून गुंतून राहतो.
होते मग चिडचिड नक्की काही ठरत नाही,
घुसमट मनातली माझ्या काही केल्या कमी होत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Your

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पश्चात्ताप.. #पश्चात्ताप चला तर मग मनातलं लिहुया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with

read more
जे होणार असते ते होऊन जाते,
आपण काय करावे हे अगोदरच ठरवावे लागते.
विचार न करता काहीही केल्यास नुकसान होते,
डोक्याला हात लावून मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
पश्चात्ताप करण्याची कधी वेळ येऊ देऊ नका,
अनेकदा विचार करा नि मनाला पटेल तेच ऐका. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पश्चात्ताप..
#पश्चात्ताप
चला तर मग मनातलं लिहुया...
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes

read more
ना पैसाआडका ना चाकरी,
राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी.
म्हणूनच निघालोय आता घरी,
निघताना एकच प्रश्न उरी.
सुखरूप पोहोचेल का मी घरी,
की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी.
काय करावे एकट्याने मी इकडे,
संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे,
फोन येतोय आई रडतेय,
परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय.
निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी,
संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी.
केली हिम्मत निघालोय माघारी,
तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राह

Deep Bawara

योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत #Karwachauth #व्यंग #मराठी #yqtaai #अन्याय #मराठीकविता

read more
म्या जी कुणबी 

म्या जी कुणबी 
 उभा उपाशी
तुमच्या दाराशी
योर कोट परत करा जी
दौलत गहाण ठेवली 
म्या तुम्हा पाशी
लेकरं उपाशी
कष्ट सोशिली जी
उन्हा तान्हात
रातीचा दिस केला
ऊन वारा सोशीला
डाग नाही जी
लागू दिला
पिका पाण्यास
आला पाऊस
एका रातीला
दान उरलं नाही
खाण्यास 
काय मागाची ती
मागा जी फिरोती
सोडा जी माजी सात हजार लेकरं 
बदली जीव घ्या जी महा
धनी सावकार
निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं
भीक मागतो जी जगाचा पोशिंदा
करा जी थोर थोर उपकार
सोडा माजी लेकरं
वेड्या "दीप "वर करा जी उपकार 
करा जी उपकार..

©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही
लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #YourQuoteAndMine

read more
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता,
कारणच तसे  होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता.
नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली
आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली.
काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो,
कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो.
साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही,
समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही.
कसे सांगावे तिला पोरी जरा जपून,
बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून.
ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे,
चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पोरी जरा जपून..
harshala patil यांचा हा विषय आहे
#पोरीजराजपून
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile